गुरुवार, १४ मार्च २०२४ मेष राशीअनपेक्षितपणे प्रवास करावा लागल्यामुळे दमून जाल. तेलाने मसाज करून शरीराच्या स्नायूंना आराम द्या. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही, तुम्हाला धन संचय करण्यात आज खूप…
विठ्ठल ममताबादेउरण : गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतकडून बेलपाडा गावाला सुमारे ९० हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाला आणि निधीसुद्धा प्राप्त झाला. दिनांक ३१.१०.२०२३ रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते जलकुंभाचा…
अनंत नारंगीकरउरण : शहरातील अनेक इमारतींचे बांधकाम जिर्ण झाले आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये कोणीही रहिवाशी वास्तव्य करु नये यासाठी प्रत्येक इमारतींना उरण नगर परिषदेने नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे सदर…
विश्वास निकमगोवे-कोलाड : आंबेवाडी गावाच्या हद्दीतील कोलाड हायस्कूलच्या पुढे असणाऱ्या ब्रिजच्या खाली नदीच्या पाण्यात बुडून एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवार दि. १३ मार्च २०२४ रोजी सकाळी…
विठ्ठल ममताबादेउरण : आज उरण हे तिसरी मुंबई ओळखले जात आहे. येथील जमिनीला सोन्याहून जास्त किंमत आहे. शासनाच्या विविध प्रकल्पामुळे उरण तालुक्यातील गावे बाधित होणार आहे. शासन वेगवेगळे प्रकल्प, योजना,…
घन:श्याम कडूउरण : आज उरण येथे नरेंद्रचार्य महाराज यांच्या पादुकांचे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. नरेंद्रचार्य महाराज यांचे प्रवचन व गुरुपादुका पूजन आणि दर्शन सोहळा आज सकाळी…
गवत जाळल्याने आणि पाण्याअभावी सिडकोच्या सागरी मार्गावरील नारळाची रोपे करपू लागली अनंत नारंगीकरउरण : सिडकोने उरणला जोडणार द्रोणागिरी नोड ते पागोटे या पाच किलोमीटरच्या सागरी (कोस्टल) महामार्गावर जवळपास १ कोटी…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शासकीय नियमांची पायमल्ली करून माती व डेब्रिज भरलेल्या डंपरची रेलचेल सुरू आहे. त्यामुळे प्रवाशी नागरिकांच्या रस्त्यावर धूळ निर्माण होत आहे. या धूळ आणि…
अदानी फाउंडेशन दिघी पोर्टच्या माध्यमातून घंटागाडीचे लोकार्पण अभय पाटीलबोर्ली पंचतन : अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड माध्यमातून ग्रुप ग्राम पंचायत दिघी ला घंटागाडी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास…
विदेशी कलाकार करणार रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन सलीम शेखमाणगाव : संपूर्ण देशभरात गाजलेल्या व रसिक प्रेक्षकांचे मने जिंकलेल्या आफ्रिकन मुंबई सर्कसचे माणगाव शहरात प्रथमच नाणोरे फाटा येथे एचपी पेट्रोलपंप शेजारील भव्य…