मिलिंद मानेमहाड : ६ जानेवारी पत्रकार दिनी महाड पत्रकार संघाने तालुक्यात वाचन जनजागृती अभियान सुरू केले आहे. तालुक्यातील कोंझर येथील जिजामाता माध्यमिक विद्यालयापासून या अभियानाची सुरुवात झाली. बाळशास्त्री जांभेकर यांचा…
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे पुरस्काराचे वितरण विनायक पाटीलपेण : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रविवार,…
सोमवार, ८ जानेवारी २०२४ मेष राशीउघडयावरचे अन्नसेवन करताना विशेष काळजी घ्या. परंतु उगाचच तणाव घेऊ नका नाहीतर तुमचा मानसिक तणाव वाढेल. धनची आवश्यकता कधी ही पडू शकते म्हणून, आज जितके…
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील नाणोरे गावच्या हद्दीत हॉटेल साईलीलाजवळ मुंबई- गोवा महामार्गालगत असलेल्या एका वडाच्या झाडावर ३२ वर्षीय तरुणाने कोणत्यातरी अज्ञात कारणास्तव गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि. ६…
दर्पणकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या जयंती दिवशी जनजागृती सेवा संस्थेने केले सन्मानित किरण लाडनागोठणे : नागोठणेचे जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कै. नवीन सोष्टे…
घन:श्याम कडूउरण : आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच उद्घाटन होणाऱ्या अटल सेतू (न्हावा शिवडी पूल) ची प्रत्यक्ष उरण येथील चिरले गावाजवळ पहाणी केली. मुंबई येथील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित…
अनंत नारंगीकरउरण : नवी मुंबई – उरण शहराला जोडणाऱ्या प्रवाशी रेल्वे सेवेचा लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते १२ जानेवारी रोजी पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत…
स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे ग्रामपंचायत समोर आव्हान गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्याच्या प्रवेशद्वारात वसलेले आराठी हे महत्वाचे गाव आहे. कारण श्रीवर्धन शहरात जाताना याच गावातून जावे लागते. असे असताना येथे सर्वत्र…
शनिवार, ६ जानेवारी २०२४ मेष राशीमानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. आज कामकाज धकाधकीचे, थकविणारे ठरेल – परंतु तुमची मित्रमंडळी…
वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात महाडमध्ये उपोषण मिलिंद मानेमहाड : शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्याच दिवशी महाड तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तालुक्यातील वारंगी ग्रामस्थांनी आमरण उपोषण प्रारंभ करून शासनाला…