• Tue. Feb 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार, आरोग्य खात्याचा मोठा निर्णय!

मुंबई: महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अपघातग्रस्त रुग्णांना आता 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार करता येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, १८ एप्रिल २०२५ मेष राशीमुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. रटाळ कंटाळवाण्या, त्रासदायक दिवसाचा निरोप घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा. मुलांच्या सहवासात तुम्ही आणखीन उल्हसित व्हाल. घरातील गरजेचे सामान…

मनसे हिंदीसक्ती खपवून घेणार नाही – राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणात इयत्ता पहिली पासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरुन केंद्र सरकारला मोठा इशारा दिला आहे. “राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी…

उरण तालुक्यातील २३ ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त घोषित; घारापुरीसह सर्वांचा सन्मान

घनश्याम कडूउरण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर २४ मार्च २०२३ पासून “क्षयरोगमुक्त पंचायत” हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला.…

खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून नर्सिंग कॉलेजला मान्यता; शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय दूर

माणगावात रायगड जिल्ह्यातील पहिले बीएस्सी नर्सिंग कॉलेज ॲड. राजीव साबळे यांनी व्यक्त केली कृतज्ञता सलीम शेखमाणगाव : रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याचे कार्यक्षम आणि कार्यतत्पर खासदार सुनील तटकरे यांच्या अथक प्रयत्नानंतर…

शासनामार्फत दादर गावात एमआयडीसीसारखे प्रकल्प राबवावेत!

दादर ग्रामस्थांचे मंत्री भरतशेठ गोगावले यांना निवेदन विनायक पाटीलपेण : दादर गावामध्ये १७ वर्षात सेझ कंपनी अथवा शासनाच्या भूसंपादन अधिनियमाप्रमाणे कोणताही प्रकल्प आला नाही, तसेच नापीक झालेल्या जमिनींमुळे बेरोजगारीचा गंभीर…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १७ एप्रिल २०२५ मेष राशीतुमचे हास्य हे नैराश्य घालविण्यासाठीचा उत्तम उपाय ठराल. पुरातन वस्तू आणि दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतीत राहू शकतात.…

आंबेवाडी ते निवी कालव्याच्या दुरुस्ती कामांचा आढावा; खा. सुनील तटकरेंनी केले आश्वासीत

शशिकांत मोरेधाटाव : कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी कालव्याची दुरुस्ती कामे दोन-तीन वर्षे सुरू आहेत. दुरुस्ती कामे संपता संपेनात. त्यामुळे पाण्याची अद्याप शाश्वती नाही. यावर्षी वाशी, तळाघर, लांढर हद्दीतील कालव्याची…

माणगावच्या ऋषिकेश मालोरेला महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर!

सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा मंगळवार, दि. १५ एप्रिल २०२५ रोजी करण्यात आली. या मानाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (सन २०२३ – २४)…

उरण ते शेगाव एसटी बस सेवा सुरू; भाविक व प्रवाशांसाठी दिलासादायक सुविधा

घन:श्याम कडूउरण : उरण एसटी डेपोमधून शेगावकडे जाणारी बस सेवा मंगळवार (१५ एप्रिल) पासून सुरू करण्यात आली आहे. ही सेवा नियमित स्वरूपात सुरु राहणार असून, प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे…

error: Content is protected !!