घन:श्याम कडूउरण : गेली अनेक वर्षांपासून उरणकर रेल्वेच्या प्रतीक्षेत होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उरण-नेरुळ रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे उरणच्या जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.…
पार्किंग सुविधा उपलब्ध नसताना व्यवसायिक परवानगी देऊन नगर अधिनियमाचा भंग!तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिलिंद मानेमहाड : ऐतिहासिक महाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासमोर खाजगी व्यवसायिक इमारतीमुळे ऐतिहासिक राष्ट्रीय…
घन:श्याम कडूउरण : मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांच्या अपात्रेवर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळलेली आहे, हा निकाल लागताच बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
अनंत नारंगीकरउरण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १२) खारकोपर-उरण या प्रवाशी रेल्वे सेवेचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. मात्र उरणकरांचे स्वप्न साकारणाऱ्या उरण रेल्वे…
कमजोर झालेल्या फुंडे पुलाच्या दुरुस्तीसाठी पावणेतीन कोटींची लागणार थुकपट्टीसिडको अधिकाऱ्यांशी मिलीभगत असल्याचा संशय अनंत नारंगीकरउरण : अत्यंत वर्दळीच्या उरण-पनवेल राज्य मार्गावर असणारा फुंडे गावाजवळील पूल कमकुवत झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून…
विश्वास निकमगोवे-कोलाड : मागील दोन दिवसापासून अवकाळी पडणाऱ्या पावसाचा ससेमीरा आता कायमच सर्वांच्या पाठीशी लागल्याने सर्वांचीच कुचंबणा होताना दिसत असुन अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गासह विटभट्टी व्यावसायिक धास्तावले आहेत. मंगळवार, दि.…
सलीम शेखमाणगाव : आमदार पात्रतेबाबत शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय दिल्याने माणगाव तालुक्यातील संतप्त झालेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवार दि. ११ जानेवारी २०२४ रोजी…
सलीम शेखमाणगाव : माणगाव जवळील कुरवडे गावच्या हद्दीत कोकण रेल्वेच्याखाली रेल्वे ट्रॅकवर इलेक्ट्रिक पोल क्र, ३९/१६ ते ३८/१८ च्या दरम्यान एकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. १० जानेवारी २०२४ रोजी…
घन:श्याम कडूउरण : गेली अनेक वर्षांपासून उरणकर रेल्वेच्या प्रतीक्षेत होते. अखेर मुहूर्त मिळाला असून, उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उरण-नेरुळ रेल्वे सेवेचा शुभारंभ होणार आहे. यामुळे उरणच्या जनतेत समाधान…
मिलिंद मानेमहाड : सुप्रीम कोर्टाचा निर्णय पायदळी तुडवून पक्षपाती निर्णय दिल्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाडमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आज…