मंगळवार, २५ जुलै २०२३ मेष राशीतुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आपल्या समस्या दुसºयांना सांगण्याने…
मुंबई: पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना यंदा पाच हजार रुपयांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजार रुपयांची मदत…
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील मुगवली येथील एका अल्पवयीन १६ वर्षीय मुलीला अज्ञात आरोपी इसमाने फूस लावून कोठेतरी पळवून नेल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना शुक्रवार, दि. २१ जुलै…
मुंबई : दरवर्षी मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं कोकणात जात असतात. पश्चिम रेल्वेनं कोकण मार्गावर ४० विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी, मडगाव ते उधना…
नागोठणे पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा अमूलकुमार जैनअलिबाग : पेण तालुक्यातील दादर व चोळे येथे १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर धावजी ठाकूर यास प्रमुख जिल्हा…
मुंबई: येत्या १० तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी एकनाथ शिंदे हे अपात्र ठरून मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होतील. त्यानंतर आगामी लोकसभेची निवडणूक ही अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाईल, असा अंदाज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…
२४० रुपये प्रति किलो दराने होतय विक्री सलीम शेखमाणगाव : मान्सूनचा पाऊस सुरू झाल्याने रानात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवल्या आहेत. अत्यंत चविष्ट व पौष्टिक असलेल्या या भाज्यांना चांगली मागणी आहे.…
किरण लाडनागोठणे : येथील अंबा नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पूर भागातील वीजपुरवठा दि. २१ जुलै रोजी खंडित करण्यात आला होता. पुन्हा दि. २२ जुलै रोजी मध्यरात्री कानसई सबस्टेशन…
मुंबई : मराठी तसेच हिंदी नाटक सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झालं. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं.…
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा ताफा सिन्नरच्या गोंदे टोल नाक्यावर अडवल्याने काल समृद्धी महामार्गावरील गोंदे टोलनाक्याची मनसेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोड केली होती. हे…