राष्ट्रवादीकडे ८, माविआ व शिंदे गट प्रत्येकी ५, शिंदे गट-शेकाप १, मांजरवणे वि. आ १, भाजप १ सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी रविवार दि. ५ नोव्हेंबर रोजी…
अमूलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप इंडिया आघाडीने 15 पैकी आठ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदांवर विजय मिळविला आहे. शिवसेना शिंदे गटाने तीन सरपंच पदांवर, काँग्रेसने दोन, राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि अपक्षाने…
आ. महेंद्र दळवी यांच्या हस्ते उद्घाटन प्रतिनिधीअलिबाग : अलिबाग समुद्र किनार्यावर आयोजित ‘अलिबाग बीच शो’चे रविवारी (5 नोव्हेंबर) शानदार उद्घाटन पार पडले. आ. महेंद्र दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या…
वैभव कळसम्हसळा : ३९ ग्रामपंचायती आणि १ नगरपंचायत असलेल्या म्हसळा तालुक्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीपुर्वी १२ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूका ५ नोव्हेंबर रोजी पार पडल्या. यामध्ये ९ ग्रामपंचायतीच्या सरपंच…
१५ पैकी ७ ग्रामपंचातींवर इंडिया आघाडीला यश अमुलकुमार जैनअलिबाग : मुरुड तालुक्यातील १५ ग्रामपंचायत निवडणुकीत ७ ग्रामपंचायतीवर इंडिया आघाडीला घवघवीत यश प्राप्त झाले आहे. तर आगरदांडा ग्रामपंचायतवर अजित पवार राष्ट्रवादी…
शिवसेना आणि महविकास (इंडिया) आघाडीने खाते उघडले गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत मतमोजणी प्रक्रियेनंतर चार थेट सरपंचासह एक उपसरपंच तसेच इतर सदस्य निवडीवर सोमवारी शिक्कामोर्तब झाला. निकाल जाहिर…
• उद्धव ठाकरे यांनी केले किशोरभाई जैन यांचे अभिनंदन • जनसेवा विकास आघाडीला शबाना मुल्ला यांच्या बिनविरोध निवडीने लागली होती विजयाची चाहूल शामकांत नेरपगारनागोठणे : नागोठणे ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना (उबाठा)…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील चिरनेर, दिघोडे व जासई या तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सोमवारी (दि. ६) निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मतमोजणी दिवशी महाविकास आघाडीचे विजयाचे वादळ घोंगावल्याचे चित्र…
दादर गावातील संदेश पाटील यांचा मृत्यू तर आणखी तिघांनाही लागला शॉक विनायक पाटीलपेण : तालुक्यातील दादर गावातील ४५ वर्षीय तरूण संदेश गोरख पाटील हा आपल्या भावंडासह सकाळी साडे नऊच्या सुमारास…
सोमवार, ६ नोव्हेंबर २०२३ मेष राशीतुम्हाला उत्तेजित करणा-या, उल्हसित करणाºया उपक्रमात स्वत:ला गुंतवा, त्यामुळे तुम्हाल बराच आराम मिळेल. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता…