• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

मंगळवार, २४ ऑक्टोबर २०२३ मेष राशीप्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी…

सख्खा भाऊ पक्का वैरी! अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी सख्ख्या बहिणींची हत्या

दोन बहिणींच्या हत्येच्या घटनेने अलिबाग तालुका हादरला अमुलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील चौल भोवाळे येथे अनुकंपावर नोकरी मिळविण्यासाठी उच्च शिक्षित मोठ्या भावाने दोन सख्ख्या बहिणींना उंदीर मारण्याचे विषारी औषध देवून हत्या…

विद्यार्थ्यांसाठी उलगडणार अकाउंटन्सीचा इतिहास आणि वारसा -ॲड. गौतम पाटील

जेएसएम महाविद्यालयामध्ये झाले अकाउंटन्सी म्युझियमचे उद्घाटन विनायक पाटीलपेण : जे. एस. एम. कॉलेजमध्ये आज इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (आयसीएआय) पश्चिम विभाग केंद्राच्या सहकार्याने सहकार्याने एका अकाउंटन्सी म्युझियमचे उद्घाटन…

दसरा सणाकरिता उरण बाजारपेठेत झेंडूच्या फुलांसह साहित्य खरेदीसाठी नागरिकांची लगबग

अनंत नारंगीकरउरण : दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. त्या दिवशी एकमेकांना शुभकामना दिल्या जातात. नवीन कपडे या सणानिमित्त खरेदी केली जाते. सोने-चांदी खरेदीसाठी…

सामाजिक कार्यकर्त्या तथा बॅंक सखी वर्षा जांबेकर यांना राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार प्रदान

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील आमडोशी येथील सामाजिक कार्यकर्त्या तथा बॅंक सखी वर्षा वासुदेव जांबेकर यांना शनिवार, दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी जिजामाता मंगल कार्यालय तासगाव येथे राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार…

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घेतला पुनाडे आठगाव जलजीवन योजनेच्या कामांचा आढावा

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यात विविध ठिकाणी जलजीवन योजनेची कामे सूरू असून ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे ही कामे अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत पडलेली आहेत. उरण तालुक्यातील पुनाडे धरणातून या भागातील ८ गावांसाठी सुमार…

हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र मार्गावर खड्डे!

हरिहरेश्वर येथील खड्ड्यांमुळे पर्यटक व स्थानिकांची नाराजी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील तीर्थक्षेत्र हरिहरेश्वरची जगाच्या नकाशावर प्रसिद्ध धार्मिक स्थळ अशी खास ओळख आहे. त्यामुळे येथील पुरातन मंदिरात भाविकांची व वर्षभर…

रायगडमध्ये जलजीवनचे दहा टक्केही काम पूर्ण नाही?

• जिल्हा परिषद प्रशासनाचा १४२२ पैकी ९५ योजना पूर्ण झाल्याचा दावा!• करोडोंची बिल उचलणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून “ईडी”कडे तक्रार करण्याची सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांची मागणी मिलिंद मानेमुंबई : रायगड…

मुंबईच्या डबेवाल्यांची ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याकडे पाठ; ‘हे’ आहे कारण

मुंबई : मुंबईच्या डबेवाल्यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या दसरा मेळाव्यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उभारलेल्या आंदोलनात सहभागी होत असल्याने कोणत्याही राजकीय पक्षाच्या…

पेणफाटा ते नागोठणे शासकीय विश्राम गृह दरम्यानच्या रस्त्यावर गतिरोधकाची मागणी

बेदरकार वाहन चालकांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका शामकांत नेरपगारनागोठणे : नागोठणे शहरा लगत असणाऱ्या मीरामोहद्दीन शहा बाबा सर्कल जवळून चारही दिशांनी छोटी-मोठी वाहने नागोठणे बाजारपेठेत येत असतात. त्याचप्रमाणे याच सर्कल वरून…

error: Content is protected !!