पोलादपूर : कोकणातील पोलादपूर जवळील आंबेनळी घाटात पडलेल्या दरडी बाबत मोठी माहिती समोर आली आहे. मंगळवारी रात्री उशिरा ज्या ठिकाणी ही दरड कोसळली त्या घटनास्थळी रस्त्यालाही भेग पडल्याचे दिसून आल्याने…
मुंबई : वांद्रे वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू असं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला (एमटीएचएल) अटलबिहारी वाजपेयी शिवडी नाव्हा शेवा…
कोथिंबीर, टोमॅटो, मिरची महागली: सर्वसामान्यांच्या खिशावर भार किरण लाडनागोठणे : राज्यभरात पाऊस सक्रीय होऊन अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. जुन महिना संपता संपता पाऊस सुरु झाला. बळीराजा जरी सुखावला…
दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर; ताम्हिणी घाटाचा अवलंब करण्याचा सूचना देवेंद्र दरेकरपोलादपूर : पोलादपूर तालुक्यामध्ये मागील दोन दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून पाऊस पडताच तालुक्यामध्ये ठीकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना…
माथाडी कामगार सेनेने घेतला पुढाकार किरण लाडनागोठणे : येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी कामगार विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तुंचे वाटप करण्यात आले. नागोठणे येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जोगेश्वरी…
विश्वास निकमगोवे-कोलाड : पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सोमवार, दि. २६ जून रोजी पुई येथील ज्ञानेश्वर गंगाराम दळवी यांच्या मालकीचा गोठा कोसळला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. साधारण एक महिन्याच्या…
अलिबाग : महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्रातील म.पो. केंद्र बोरघाटच्या हद्दीमधील एन.एच. 48 वरील शिंग्रोबा मंदिराच्या पाठीमागील वन वे बाजूस असलेल्या खिंडीतील उतारावर व वळणावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने MH-02-ER-8082…
डोंगरात वसलेल्या गावाला वादळाचा फटका संजय प्रभाळेबोर्लीपंचतन : म्हसळा तालुक्यातील कोकबळ गावातील घरांचे पत्रे व कौलारू छप्पर मंगळवारी (दि. २७ रोजी) पहाटे वादळात ऊडून मोठे नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी…
घन:श्याम कडूउरण : आपण फेसबुक वापरत असाल तर सावधान…! फेसबुकच्या मेसेंजरमधून आपल्याच परिचयाच्या व्यक्तीच्या नावाने आपल्याशी संपर्क साधून आपल्याला बेमालूमपणे लुटलं जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या चारसोबीशी करणाऱ्या टोळीकडून…
पहा भाज्यांचे सध्याचे भाव किती? मुंबई : पेट्रोल-डिझेल नंतर आता टोमॅटोचा भाव सुद्धा १०० रुपयांच्यावर गेला आहे. टोमॅटोच्या दरात आठवड्यात पाचपट वाढ झाली आहे. भेंडी, सिमला मिरची, मुळा, कोबीच्या दरातही…