• Fri. Jan 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर ठाकूर यास वीस वर्ष सश्रम कारावास

नागोठणे पोलीस ठाण्यात दाखल होता गुन्हा अमूलकुमार जैनअलिबाग : पेण तालुक्यातील दादर व चोळे येथे १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर धावजी ठाकूर यास प्रमुख जिल्हा…

१० ऑगस्टपर्यंत शिंदे मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार होतील : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: येत्या १० तारखेपर्यंत किंवा त्यापूर्वी एकनाथ शिंदे हे अपात्र ठरून मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होतील. त्यानंतर आगामी लोकसभेची निवडणूक ही अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली जाईल, असा अंदाज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…

‘करटोली’ खातंय भाव!

२४० रुपये प्रति किलो दराने होतय विक्री सलीम शेखमाणगाव : मान्सूनचा पाऊस सुरू झाल्याने रानात मोठ्या प्रमाणात रानभाज्या उगवल्या आहेत. अत्यंत चविष्ट व पौष्टिक असलेल्या या भाज्यांना चांगली मागणी आहे.…

नागोठणे विभागातील वीज पुरवठा सुरळीत; नागरिकांनी केले समाधान व्यक्त

किरण लाडनागोठणे : येथील अंबा नदीला आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पूर भागातील वीजपुरवठा दि. २१ जुलै रोजी खंडित करण्यात आला होता. पुन्हा दि. २२ जुलै रोजी मध्यरात्री कानसई सबस्टेशन…

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन, वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास

मुंबई : मराठी तसेच हिंदी नाटक सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झालं. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळानं त्यांचं निधन झालं.…

टोलनाक्याची तोडफोड करणं भोवलं, मनसेच्या ८ पदाधिकाऱ्यांना अटक

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा ताफा सिन्नरच्या गोंदे टोल नाक्यावर अडवल्याने काल समृद्धी महामार्गावरील गोंदे टोलनाक्याची मनसेच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास तोडफोड केली होती. हे…

मंत्रिपदाची आस मात्र, निधी भेटला खास!

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मतदार संघाला अजितदादांकडून १५० कोटींचा निधी मुंबई: अर्थमंत्री अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असूनही आम्हाला निधी मिळत नाही, अजित पवार आमच्या मतदारसंघातील…

आजचे राशिभविष्य

सोमवार, २४ जुलै २०२३ मेष राशीतुमचे मनमोकळे आणि निडर विचार तुमच्या मित्राला तुमचा गर्व आहे असे वाटून तो दुखावला जाईल. तुम्ही जीवनात पैश्याची किंमत समजत नाही परंतु, आज तुम्हाला पैश्याची…

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी गिरीष तुळपुळे यांची तर दीपक साळवी यांची शासकिय परिषदेवर सदस्यपदी निवड

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष तुळपुळे यांची महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी तर झुंझार युवक मंडळ पोयनाडचे खजिनदार तथा रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव दीपक साळवी…

संगमेश्वर येथे सापडला संशयित टँकर; एकजण ताब्यात

अमूलकुमार जैनअलिबाग : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे संशयित टँकर पकडला असून एकाला ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी भ्रमणध्वनीवरून दिली आहे. मुंबई पोलिसांनला संशयास्पद कॉलटँकरमधून…

error: Content is protected !!