मोबाईलद्वारे प्राप्त माहितीवरून कर्जत रेल्वे पोलिसांची कारवाई गणेश पवारकर्जत : देशात मोठ्या प्रमाणात लहान मुलांची तस्करी सूरू असल्याचे प्रकार समोर येत असताना काही जागरूक नागरिकांच्या दक्षतेमुळे असे लहान मुलांच्या तस्करीचे…
मंगळवार, २२ एप्रिल २०२५ मेष राशीसर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. अधिकचा पैसा स्थावर जंगम मालमत्तेत गुंतवा. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रीत करण्याची आणि भविष्याची…
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मांडवा सागरी पोलीस ठाणे रायगड जिल्ह्यात ‘स्मार्ट पोलीस ठाणे’ ठरले असून ‘ए ++’ नामांकन मिळाले आहे.…
विद्युत महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील खांब विभागातील मौजे चिल्हे येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तुटून एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतात साठून ठेवलेल्या भातमळणीवर कोसळल्याने…
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचा हप्ता केव्हा येणार याकडे सर्व पात्र महिलांचे लक्ष लागलेले आहे. या योजनेचे पैसे खात्यात जमा झालेत की नाही…
मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरेंनी शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना सोबत येण्यासाठी साद घातली. उद्धव यांनी अवघ्या काही तासांत सकारात्मक विधान करत त्यांना प्रतिसाद दिला. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा…
मिलिंद मानेमहाड : कोकणी माणसाचे वैशिष्ट्य असे आहे की त्यांच्या अंगी लबाडी नाही, मिळेल त्यात समाधान मानणारा कोकणी माणूस आहे. अशा या कोकणी माणसाचा व कोकणातील जिल्ह्याचा विकास साधायचा असेल…
प्रतिनिधीरायगड : पुणे जिल्ह्यातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविले जात आहेत. तसेच या संस्थांमध्ये बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवण्यात येवून त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक…
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील आमडोशी येथील बँक सखी वर्षा वासुदेव जांबेकर यांना राज्यस्तरीय निःस्वार्थ समाजसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन, आपली मुंबई न्यूज व निर्मलरत्न चॅरिटीबल ट्रस्ट…
घन:श्याम कडूउरण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून संबोधले जाणारे माजी जिल्हाप्रमुख बबनदादा पाटील यांची शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव…