श्रीवर्धन | अनिकेत मोहितआगामी श्रीवर्धन नगरपरिषद निवडणूक 2025 साठी आरक्षण जाहीर होताच स्थानिक राजकारणात चैतन्य निर्माण झाले आहे. विविध राजकीय पक्षांनी आपापल्या रणनिती आखण्यास सुरुवात केली असून, संभाव्य युती आणि…
महावितरणच्या निष्क्रिय कारभारामुळे ग्रामस्थ त्रस्त; आंदोलनाचा इशारा उरण | घनश्याम कडूजगप्रसिद्ध पर्यटनस्थळ ‘घारापुरी’ (एलिफंटा बेट) पुन्हा एकदा अंधारात बुडालं आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) निष्क्रिय आणि बेजबाबदार कारभारामुळे…
कोलाड | विश्वास निकम पहूर गावातील हरवलेल्या व्यक्तीचा शोध सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था (SVRSS) यांच्या ड्रोन मोहिमेमुळे यशस्वी ठरला आहे. हरवलेले वृद्ध बाळाराम गंगाराम पवार (वय ७० वर्षे, रा.…
अलिबाग तालुक्यातील मुनवली येथे साडेसहा कोटींना तीन विकसित भूखंडांची खरेदी अलिबाग │ प्रतिनिधी बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनाही अलिबागच्या नैसर्गिक सौंदर्याची आणि गुंतवणुकीच्या संधींची भुरळ पडली आहे. शाहरुख खान, रणवीर…
मंगळवार, १४ ऑक्टोबर २०२५ मेष राशीचांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी सांभाळून खर्च करा. आजच्या दिवशी कामाचा ताण कमी असेल, त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू…
उरण | अनंत नारंगीकरउरण पंचायत समितीच्या आठ गणांच्या आणि चार जिल्हा परिषद गटांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया आज (१३ ऑक्टोबर) पार पडली. पंचायत समिती सभागृहात झालेल्या या सोडत प्रक्रियेला उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)…
माणगाव | सलीम शेखमाणगाव पंचायत समिती निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत तहसीलदार कार्यालयात पार पडली. भौगोलिकदृष्ट्या विस्तृत असलेल्या माणगाव तालुक्यात पंचायत समितीचे एकूण आठ गण असून जिल्हा परिषदेचे चार मतदारसंघ आहेत. या…
महाड | मिलिंद मानेमहाड पंचायत समितीच्या दहा गणांच्या आरक्षण सोडतीची प्रक्रिया आज (सोमवार) डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे पार पडली. उपविभागीय अधिकारी पोपट उमासे, तहसीलदार महेश शितोळे, आणि…
आरक्षण प्रक्रियेला मोजक्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती; राजकीय तापमान वाढले म्हसळा | वैभव कळसम्हसळा पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया सोमवारी पंचायत समिती कार्यालयात पार पडली. अध्यासी अधिकारी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) भारत…
रायगड | प्रतिनिधीरायगड जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि. १३ ऑक्टोबर) प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या सोडतीत अनुसूचित जाती-जमाती तसेच महिलांना मोठ्या प्रमाणावर संधी…