प्रतिनिधीनागोठणे : येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य, सर्वसामान्यांना, अडीअडचणीमध्ये आर्थिक मदत करणारी श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून ‘रायगड जनोदय’चे उपसंपादक किरण लाड यांचा सत्कार करण्यात आला. आज देश स्वातंत्र्याचा 76वा…
मंगळवार, दि. १५ ऑगस्ट २०२३ मेष राशीसमाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. तुमचे जीवन…
अन्यथा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ठेवी शाखेतून काढण्याचा निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचा महाड स्टेट बँक शाखा व्यवस्थापकांना इशारा! मिलिंद मानेमहाड: सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्याने सेवेच्या काळात आयुष्यात जमवलेली पुंजी मुदत ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेवर…
विठ्ठल ममताबादेउरण : उरण न्यायालयामधे लवकरच वरिष्ठ स्तर न्यायालय स्थापन होणार असल्याचे उरण वकिल संघटनेचे अध्यक्ष ऍड. दत्तात्रेय नवाळे यांनी सांगितले. उरण तालुक्यातील रूपये पाच लाख रक्कमेच्या वरील दिवाणी दाव्या…
अभय पाटीलबोर्लीपंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सायली शंकर घाणेकर यांची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून…
विश्वास निकमगोवे-कोलाड : रोहा तालुक्यातील खांब ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेली तीन चार वर्षापूर्वी नव्याने उभारलेली भाजी मंडई इमारत झाडी गवताच्या विळख्यात सापडली असुन ती अखेरची घटका मोजत आहे की काय अशा…
किरण लाडनागोठणे : मागील वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा केला होता. यंदा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्धापन दिन तसेच भारताचा 76वा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी साजरा होत आहे.…
मिलिंद मानेमुंबई : कोकणातील गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला असताना मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 ची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याने त्यातच कोकणातील जनता व कोकणातील पत्रकार संघटना…
नवी दिल्ली: भारताची चांद्र मोहिम चांद्रयान-३ बाबत मोठी अपडेट आली आहे. इस्रोने पाठवलेले चांद्रयान-३ चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले आहे. सोमवारी चांद्रयान-३ची कक्षा बदलण्यात आली. इस्रो (Isro)ने दिलेल्या माहितीनुसार यान आता…
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात कळवा रुग्णालयात 18 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री 12 वाजलेपासून…