• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

करळ फाटा परिसरात व्यसनींचा धुमाकूळ; महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

विठ्ठल ममताबादेउरण: करळ फाटा येथील जेएनपीटीच्या सर्व्हिस रोडलगत दारू व अंमली पदार्थांचे खुलेआम सेवन होत असल्यामुळे परिसरातील वातावरण असुरक्षित झाले आहे. महिलांचा सुरक्षित प्रवास धोक्यात आला असून ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष…

आजचे राशीभविष्य

रविवार, २९ जून २०२५ मेष राशीदु:खात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे नाहीतर नश्वर देहाचा उपयोग तो काय ही…

माणगाव बायपास रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी जनआंदोलन

ॲड. राजीव साबळेंच्या नेतृत्वाखाली १० हजार नागरिकांचा सहभाग सलीम शेखमाणगाव : मुंबई–गोवा महामार्गासह माणगाव व इंदापूर बायपासचे रखडलेले काम तातडीने सुरू व्हावे यासाठी १० जुलै रोजी माणगावमध्ये जोरदार जनआंदोलन होणार…

मुंबई एसटीचा अपघात होता होता वाचला! विना नटबोल्डची गाडी मुंबई रस्त्याला

मुंबई-श्रीवर्धन एसटीचे एक्सल निखळताना थांबले; ग्रामस्थांच्या दक्षतेने अपघात टळला श्रीवर्धन आगाराला नादुरुस्त गाड्यांची भर गणेश प्रभाळेदिघी : रायगड एसटी महामंडळाकडून श्रीवर्धन तालुक्यासाठी रोहा डेपोची गाडी देण्यात आली आहे. मात्र, या…

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नागोठणेत जनजागृती कार्यशाळा

नितीन गायकवाडनागोठणे : दिनांक 26 जून 2025 रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून नागोठणे पोलीस ठाणे हद्दीत शांतिबाई ओटरमल जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येथे जनजागृतीसाठी विशेष कार्यशाळा व…

दररोज या 5 पानांचे सेवन केल्यामुळे तुमचं आरोग्य राहिल निरोगी

रायगड जनोदय ऑनलाईनआपण बऱ्याचदा आपल्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करतो, परंतु काही खास हिरव्या पानांचे महत्त्व दुर्लक्षित करतो. खरं तर, काही कच्ची पाने अशी असतात जी पोषक तत्वे, फायबर,…

आजचे राशिभविष्य

शनिवार, २८ मे २०२५ मेष राशीतुमच्या चपळ कृतीमुळे तुम्हाला उत्तेजन मिळेल. यश मिळविण्यासाठी वेळकाळ पाहून तुमच्या संकल्पनांमध्ये बदल करा. त्यामुळे तुमचा दृष्टिकोन विस्तारेल – तुमचे क्षितीज व्यापक बनेल – तुमचे…

जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण; १२ जणांविरोधात गुन्हा दाखल

चांदई येथील डॉ. एन. वाय. तासगावकर फिजिओथेरपी कॉलेज येथील घटना अमूलकुमार जैनरायगड : कर्जत तालुक्यातील चांदई येथील डॉ. एन. वाय. तासगावकर फिजिओथेरपी कॉलेजच्या वसतिगृहात एका विद्यार्थ्याला जातिवाचक अपमान करत मारहाण…

राज ठाकरेंच्या आवाजाने नमले जे. एम. बक्षी पोर्ट; गुजरातमधील नोकर भरती जाहिरात रद्द

स्थानिकांना प्राधान्य देण्याचे लेखी आश्वासन अनंत नारंगीकरउरण : न्हावाशेवा फ्रीपोर्ट टर्मिनल (NSFT) आणि जे. एम. बक्षी & सीएमए टर्मिनल्स यांच्याकडून इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली गुजरातमधील नोकर भरतीची जाहिरात रद्द…

जेएनपीएमध्ये मोठी कारवाई: पाकिस्तानमधून बेकायदेशीरपणे आलेल्या ३९ कंटेनरची जप्ती

अनंत नारंगीकर/घनःश्याम कडूउरण : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत जेएनपीटी (न्हावा शेवा) बंदरावर मोठी कारवाई करत पाकिस्तानातून बेकायदेशीर मार्गाने आयात करण्यात आलेल्या ३९ कंटेनरची जप्ती केली आहे.…

error: Content is protected !!