• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

कॉम्रेड डांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगार लढवय्या झाला होता – प्रा. डॉ. अशोक चौसाळकर

प्रतिनिधीमुंबई : भारतीय कामगार चळवळीचे कॉम्रेड डांगे हे अग्रगण्य नेते होते. डांगेंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील गिरणी कामगार लढवय्या झाला आणि अनेक दशके त्यांनी रोमहर्षक संघर्ष केला १९२० पासून डांगे यांनी देशाच्या…

तोतया उभा करून जमिनीची खरेदी; १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

सलीम शेखमाणगाव : तालुक्यात तोतया माणूस उभा करून जमीन खरेदी केल्याची घटना घडली असून १३ जणांविरोधात गुन्हा माणगांव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार सविस्तर वृत्त…

बालई-काळाधोंडा ग्रामविकास परिषदेमार्फत प्रॉपर्टी कार्डसाठी उरण तहसिलदारांना प्रस्ताव सादर

विठ्ठल ममताबादेउरण : उरणच्या नागरिकांनी लोकवर्गणी काढून बालई-काळाधोंडा गावठाण प्रस्ताव शासनास सादर केला आहे. त्यात मुळ गावठाण २ एकर तसेच विस्तारित गावठाण १२२ एकर असून एकूण घरे ११११ आहेत. तर…

माणगाव नगरपंचायतीने उघड्यावर कचरा टाकणाऱ्या फळविक्रेत्यास घडविली अद्दल!

सलीम शेखमाणगाव : शहरातील एका फळविक्रेत्याने मोर्बा रोड परिसरात कचरा टाकल्याचे एका सुजाण नागरिकाच्या निदर्शनास आले. सदर फळविक्रेत्यास माणगाव शहरातील सुजाण नागरिकाने विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि, येथे कचरा…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १२ ऑक्टोबर २०२३ मेष राशीआपल्या अनुमान न लावता येणा-या स्वभावाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्याला हानीकारक ठरणार नाही याची दक्षता घ्या. शक्यतो हे टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप…

माणगाव काळनदी पुलाजवळील साईड पट्ट्यांचे काम मार्गी लावा अन्यथा आंदोलन करू; ग्रामस्थांचा इशारा

सलीम शेखमाणगाव : माणगाव काळनदी पुलाजवळील साईड पट्ट्यांचे काम लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकाम खात्याने मार्गी लावावे अन्यथा नजीकच्याच काळात या प्रश्नासंदर्भात उग्र आंदोलन करू असा इशारा या भागातील ग्रामस्थांनी…

१ नोव्हेंबर रोजी वीज कंत्राटी कामगारांचा मंत्रालयावर मोर्चा

विठ्ठल ममताबादेउरण : राज्यातील महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील नियमित मंजूर रिक्त पदांवर मागील 15 ते 20 वर्षेपासून फक्त 14 हजार, 15 हजार रूपये प्रतिमाह वेतनावर काम करत असलेल्या अनुभवी…

बोर्लीपंचतन बसस्थानकाचा प्रश्न अडला कुठे?

तीन वर्ष उलटूनही मागणीकडे दुर्लक्ष; आणखी किती वर्ष बसस्थानकाची प्रतीक्षा करायची? -प्रवाशांचा संतप्त सवाल गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील एसटी निवारा शेडच्या मागणीला तिसरे वर्ष उलटत आहे. मात्र,…

उरण नगरपालिकेने जप्त केलेल्या टपऱ्या पुन्हा त्याच जागी!

घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी आंनद नगर येथे जप्त केलेल्या टपऱ्या पुन्हा होत्या त्या जागेवर आणून ठेवले असल्याची चर्चा उरणच्या नाक्यानाक्यावर सुरू आहे. सदरची टपरी पुन्हा सुरू होऊन…

निवृत्ती वेतन व सातवा वेतन आयोगाचा हप्ता वेळेत मिळत नसल्याने उरण नगर परिषदेचे सेवानिवृत कर्मचारी करणार उपोषण

विठ्ठल ममताबादेउरण : आपले संपूर्ण आयुष्य उरण नगर परिषदेत कार्यरत राहून जनतेची सेवा करणाऱ्या व नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सध्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सेवानिवृत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या…

error: Content is protected !!