मुंबई, ता. १८ जुलै (प्रतिनिधी): सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या शहराचे नाव बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, आता इस्लामपूरचे नवीन नाव ‘ईश्वरपूर’ असे करण्यात आले आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी…
मुंबई, ता. १८ जुलै (प्रतिनिधी): गेल्या गुरुवारी विधानभवन परिसरात झालेल्या दोन आमदारांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा गंभीर पडसाद सभागृहात उमटला असून, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकाराला ‘अत्यंत गंभीर’ ठरवत कडक…
सलीम शेखमाणगाव, ता. १८ : सततधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील रानमाळ फुलांनी नटली असून पर्यावरणप्रेमींना स्वर्गीय आनंद मिळत आहे. जंगलामध्ये फुललेली पिवळी, केशरी, गुलाबी आणि निळसर फुले निसर्गाच्या विविधतेचा मनोहारी अनुभव…
विठ्ठल ममताबादेउरण, १८ जुलै : जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय, शेवा येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने रुस्तमजी केरावाला फाउंडेशनच्या मनमानी व हुकूमशाही कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. ११ ऑगस्टपासून…
मुंबई : शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद आता अधिक तीव्र झाला असून, त्याचे पडसाद विधानभवनाच्या आवारातही उमटले. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बुधवारी जोरदार…
शुक्रवार, १८ जुलै २०२५ मेष राशीभूतकाळात घेतलेल्या चुकीच्या निर्णयांमुळे आज नैराश्य आणि मानसिक गोंधळ उडेल – पुढे काय करायचे हे ठरविणे अवघड होऊन बसेल – इतरांची मदत घ्या. झटपट पैसा…
मुंबई (१७ जुलै) : राज्यात वाढत्या वीज बिलामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक ताण पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवन, मुंबई येथे ऊर्जा विभागाची आढावा बैठक पार पडली.…
मुंबई : राज्यात एकिकडे पावसाळी अधिवेशन सुरु आहे तर दुसरीकडे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल ऑफर दिल्यानंतर थेट बंद दाराआड उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची…
मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळ परिसरात काल घडलेली घटना ही लोकशाहीला लज्जास्पद ठरावी अशी आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात झालेल्या वादातून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये…
घन: श्याम कडूउरण : करंजा परिसरातील द्रोणागिरी मंदिर हे श्रद्धा, संयम आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं. मात्र अलीकडच्या काळात काही विघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींनी या पवित्र स्थळाला नशेच्या विळख्यात ओढण्याचा धाडस…