• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

रायगड जिल्ह्यात एसटी महामंडळाचा अनागोंदी कारभार? चालत्या गाडीचे टायर आले बाहेर

मिलिंद मानेमहाड : रायगड जिल्ह्यातील एसटी महामंडळाचा कारभार अनागोंदी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. बोरिवली-मुरुड एसटी बसचे टायर धावत्या बस बाहेर बाहेर आले, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला. हि घटना…

चिंचवली तर्फे आतोणेहून पालीकडे जाणारा रस्ता खचला; टेम्पोचा अपघात, जीवितहानी नाही

१ कोटी ८५ लाखाचा निधी पाण्यात शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे आतोणे हद्दीतून पुढे भार्जे मार्गे पालीकडे जाणाऱ्या रस्त्याची एकाच वर्षात अक्षरशः दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या…

गोवंश हत्या प्रकरणी आक्षेप ,जासई येथे युवकावर हल्ला

महाराष्ट्र धाबा प्रकरणाचा संबंध असल्याचा कयास अनंत नारंगीकरउरण : रविवारी रात्री उशिरा उरण तालुक्यातील जासई गावात एका युवकावर चार अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. जखमी युवकाचे…

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या…

रायगड जनोदय ऑनलाईनअनेकांना ऋतू बदलल्यानंतर आरोग्याच्या समस्या निर्माण होत असतात. त्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, अॅलर्जी यांसह अनेक समस्या निर्माण होत असतात. मात्र यावर आजार झाल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा हे आजार होऊच…

आजचे राशिभविष्य

सोमवार, १६ मे २०२५ मेष राशीतुम्ही सकारात्मक दृष्टिकोन आणि विश्वास यामुळे तुमच्या अवतीभवतीच्या लोकांवर प्रभाव पाडण्याची शक्यता आहे. चढउतारांमुळे फायदा होईल. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल.…

माथेरानमध्ये मोठी दुर्घटना; शॉर्लोट तलावात 3 पर्यटक बुडाले

कर्जत : माथेरानमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. माथेरान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. माथेरानच्या शॉर्लोट तलावात 3 पर्यटक बुडाले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पर्यटनस्थळी फिरताना खबरदारी घेणे…

शिवसेनेच्या फुटीमागे रश्मी ठाकरेंचा हात.. गोगावलेंच्या दाव्यानं खळबळ

मुंबई : २०२२ ला शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी जे बंड केलं ते शिवसेनेतलं सर्वात मोठं बंड ठरलं. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले नाहीत तर शिवसेना घेऊनच बाजूला झाले आणि त्यांनी…

गोगावले पालकमंत्रिपदासाठी हपापलेले -आनंद परांजपे

ज्या शिवसेनेने तुम्हाला ओळख दिली त्यांच्यावर आरोप करणे चुकीचे; आनंद परांजपे यांनी सुनावले खडेबोल मुंबई: रायगड जिल्हा पालकमंत्री पदासाठी हपापलेले शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची राजकीय अपरिपक्वता आणि माणूस म्हणून…

पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; 25 जण वाहून गेले

पुणे : पुण्यात मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर धक्कादायक घटना घडली आहे. या नदीवरील पूल अचानकपणे कोसळला आहे. या दुर्घटनेत तब्बल 20 ते 25 जण वाहून गेले आहेत. तर आमदार सुनील…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १४ मे २०२५ मेष राशीआज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्य सोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकतात. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन…

error: Content is protected !!