शनिवार, ११ नोव्हेंबर २०२३ मेष राशीआज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा मूड बनेल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकतात आणि याच कौशल्याला…
अमूलकुमार जैनअलिबाग : अलिबाग तालुक्यातील चेंढरे आणि संभाजी वाडा येथून बेपत्ता झालेल्या दोन्ही युवती या गुजरात राज्यातील पिपलग, पेटली वगो तालुका खेडा जिल्हा नदियाड येथे सापडल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील चेंढरे…
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी झोपी गेले का? ग्रामस्थांचा सवाल मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील टेमघर नाल्यामध्ये बुधवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर शेकडो मृत मासे तरंगत असताना आढळून आले. टेमघर नाल्याच्या…
इंडिया आघाडीचे पनवेलमध्ये शक्तीप्रदर्शन! विनायक पाटीलपेण : पनवेल तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीचा निकाल सोमवारी स्पष्ट झाला. विकासाच्या नावाखाली लढवलेली निवडणूक इंडिया आघाडी आणि भाजप महायुती ने प्रतिष्ठेची केली होती. पनवेल ,…
शुक्रवार, १० नोव्हेंबर २०२३ मेष राशीनशिबावर हवाला ठेवून न राहता, आपलं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्य ही एक आळसावलेली देवता आहे. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे…
पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गट आणि भाजपच्या हात धुवून मागे लागल्या आहेत. सुषमा अंधारे सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी गमावत…
घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील मोरा धक्क्यावर गळ टाकून मासेमारी करणाऱ्या मासेमाराच्या गळाला किळशी नावाची मासळी सापडली. ती १० फूट लांबीची आहे. समुद्र किनारी एवढी मोठी किळशी सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले…
प्रितम म्हात्रे अनेक वर्ष राबवत आहेत सामाजिक उपक्रम विनायक पाटीलपेण : महागाईने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. दररोज वाढणाऱ्या महागाईवर सामाजिक बांधिलकीतून काही देणे लागते या भावनेतून जे.एम.म्हात्रे संस्थेचे अध्यक्ष…
गुरुवार, ९ नोव्हेंबर २०२३ मेष राशीतुमचा भावनाविवश स्वभाव तुम्हाला एखाद्या गंभीर आजारपण जडवू शकतो. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्यांकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसा मागतात आणि…
बुधवार, ८ नोव्हेंबर २०२३ मेष राशीशारिरीकदृष्ट्या तुम्हाला सक्षम राहण्यासाठी धुम्रपान करणे सोडा. आपल्या अपेक्षेप्रमाणे पैसे मिळणार नाही. अल्प परिचित लोकांशी तुमच्या खाजगी गोष्टी बोलू नका. प्रियाराधनाचे विचारांनी ग्रासाल आणि पूर्वी…