• Tue. Feb 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

स्वातंत्र्यदिना आधी रायगडात ‘ध्वज’युद्ध! पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी-शिवसेनेत नव्या संघर्षाची चिन्हं

रायगड, दि. ५ (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून सुरू असलेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतील संघर्ष आता स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाच्या मानापर्यंत पोहोचला आहे. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा…

वाशी-पनवेल लोकल सेवा 8 ऑगस्टपर्यंत बंद; प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करावे

पनवेल, दि. ५ (प्रतिनिधी):हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना – वाशी ते पनवेल दरम्यानची लोकल सेवा ५ ते ८ ऑगस्टदरम्यान दररोज रात्री पूर्णपणे बंद राहणार आहे. वाशी स्थानकात…

अटल सेतूवर खड्ड्यांची मालिका; प्रवाशांमध्ये संतापाची भावना

अनंत नारंगीकरउरण : देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या आणि मुंबई-नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवर पावसाळ्याच्या पहिल्याच वर्षी खड्डे पडल्याने वाहनचालक आणि प्रवासी नागरिक आश्चर्यचकित झाले आहेत. देशातील सर्वात मोठ्या सागरी…

पुणे येथील सरस्वती महिला सहकारी पतसंस्था आदर्श पतसंस्थेमध्ये विलीन करण्याचा निर्णय

प्रतिनिधीअलिबाग : कोथरूड – पुणे येथील सरस्वती महिला नागरी सहकारी पतसंस्था आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये विलीनीकरण करण्याचा ठराव आदर्श पतसंस्थेच्या २७व्या वार्षिक सभेत मंजूर करण्यात आले. आदर्श नागरी सहकारी संस्थेची…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ मेष राशीकामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला…

“शिवसेनेचा मीच बाप” – भाजप आमदाराच्या विधानाने महायुतीत तणाव; शिंदेसेनेचा २४ तासांचा अल्टीमेटम

भंडारा – भंडारा जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील निवडणुकांनंतर एका कार्यक्रमात भाजप आमदार परिणय फुके यांनी “शिवसेनेचा मीच बाप आहे” असे वादग्रस्त विधान केल्याने महायुतीत तणाव निर्माण झाला आहे. या विधानामुळे शिंदेसेना…

निजामपूरात कारची ठोकर; एकाचा मृत्यू, एक जखमी

माणगाव-पुणे मार्गावरील अपघातात ४० वर्षीय पुरुषाचा मृत्यू, १७ वर्षीय मुलगी जखमी सलीम शेखमाणगाव: माणगाव तालुक्यातील निजामपूर बस स्थानकाजवळ शनिवारी (दि. ४ ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला…

जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयातील कर्मचाऱ्यांचा आक्रोश — ११ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा इशारा

विठ्ठल ममताबादेउरण : उरण तालुक्यातील नामांकित जवाहरलाल नेहरू पोर्ट (शेवा) विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सात वर्षांपासून सुरू असलेल्या आर्थिक छळ व मानसिक त्रासामुळे संतप्त झाले आहेत. नव्याने कार्यभार स्वीकारलेल्या…

खोपोलीत आरडीसीए आयोजित पंच शिबिरात तज्ज्ञांचे मार्गदर्शन; ५० पंचांचा उत्साही सहभाग

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (RDCA)च्या वतीने दिनांक २ ऑगस्ट रोजी खोपोली येथे क्रिकेट पंचांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर महाराजा बँक्वेट हॉलमध्ये पार पडले…

पनवेल डान्सबार तोडफोड प्रकरण: मनसैनिकांना कोर्टाकडून जामीन, ८ जणांची सुटका

पनवेल : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच शेकापच्या मेळाव्यात रायगड जिल्ह्यात डान्स बार वाढत असल्यावर टीका करताना पनवेलमधील डान्सबारांचा विशेष उल्लेख केला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर काही तासांतच पनवेलमधील कोनगाव…

error: Content is protected !!