अमूलकुमार जैनअलिबाग : महाराष्ट्र राज्याच्या माजी राज्यमंत्री, शेकाप नेत्या मीनाक्षी पाटील यांचे वयाच्या 76व्या वर्षी निधन झाले. मीनाक्षी पाटील यांचा जन्म 1947 साली झाला होता. मीनाक्षी पाटील या 1995 ते…
अनंत नारंगीकरउरण : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने उरण शहरातील काही प्रभागातील स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी उरण नगर परिषदेला वेळच मिळत नाही. त्यामुळे उरण शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेचे…
सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी घेतली भेट शशिकांत मोरेधाटाव : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात तांबडी येथे अल्पवयीन मुलीवर मागील तीन वर्षापूर्वी झालेल्या अत्याचार व खून प्रकरणी…
मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीसाठी ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. पक्षांतर्गत नाराजी टाळण्यासाठी विद्यमान खासदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर, मित्र पक्षांचा दावा…
भंगार चोर कामगारांना पकडले, भंगार माफिया मात्र मोकाट अमोल पेणकररोहे : तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील साधना नायट्रोकेम या कंपनीत दिवसाढवळ्या होणारी चोरी सुरक्षारक्षकांच्या जागरूकतेमुळे उघडकीस आली आहे. शुक्रवार, २२ मार्च…
गुरुवार, २८ मार्च २०२४ मेष राशीतुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. आपल्या जीवनसाथी सोबत धन संबंधित कुठल्या गोष्टीला घेऊन आज तुमचा वाद होऊ शकतो. तथापि आपल्या…
कोंबडीचे पीसे, आतडी नदीत टाकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईची मागणी मिलिंद मानेमहाड : महाड तालुक्यातील नद्या एकीकडे रासायनिक सांडपाण्यामुळे दूषित होत असतानाच शहर, तसेच ग्रामीण भागातील चिकन, मटण विक्रेते त्यांचा कचरा थेट…
अनंत नारंगीकरउरण : भेंडखळ ग्रामपंचायत हद्दीतील जीडीएल या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामातून बंगलोर शहराकडे बॅटऱ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकला मंगळवारी (दि. २६) रात्री ८.४५ च्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे.…
सापडलेले सोन्याचे कानातले पोलीस ठाण्यात केले जमा प्रतिनिधीनागोठणे : एकीकडे पैसा, दागदागिन्यांसाठी सख्खे पण वैरी होत असल्याचं चित्र असताना मात्र नागोठणे शहरात माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना घडली आहे. नागोठणे शहरातील…
मुंबई : महाविकास आघाडीमधील जागावाटपावरुन मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेचं गुऱ्हाळ सुरु असतानाच आज अचानक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपली उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 16 मतदारसंघांमधील उमेदवार उद्धव ठाकरे…