• Tue. May 26th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

स्वस्त सोन्याच्या आमिषाचा सापळा; १५ लाखांची फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी रायगड पोलिसांच्या जाळ्यात

म्हसळा पोलिसांची मोठी कारवाई; राजस्थानमधील ५ आरोपींना रोहा येथून अटक रायगड । अमूलकुमार जैनकमी किमतीत सोन्याचे खरे दागिने देण्याचे आमिष दाखवून एका नागरिकाची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय…

जासई गावाला ऐतिहासिक दिलासा; सिडकोचे भूसंपादन मुंबई उच्च न्यायालयाकडून ‘बेकायदेशीर’ घोषित

४०० हून अधिक कुटुंबांना मोठा दिलासा | बेकायदेशीर फेरफार नोंदींच्या आधारे होणारी पाडकाम कारवाई थांबणार उरण । विठ्ठल ममताबादेनवी मुंबई परिसरातील जमीनमालकांसाठी दूरगामी परिणाम करणाऱ्या एका ऐतिहासिक निर्णयामध्ये, बॉम्बे हायकोर्टाने…

मंत्री आदिती तटकरे यांच्या स्वीय सहाय्यकावर छळवणूक आणि जातीय अपमानाचे गंभीर आरोप; जळगावच्या बाल विकास अधिकाऱ्याची संघटनेकडे तक्रार

जळगाव (वृत्तसंस्था) : महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांचे स्वीय सहाय्यक राजेश गायकवाड यांच्यावर जातीय अपमान, धमकावणे आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचे गंभीर आरोप झाल्यामुळे मंत्रालयासह प्रशासकीय वर्तुळात मोठी…

उरण नगरपालिकेचा भोंगळ कारभार; मुख्याधिकाऱ्यांच्या सहीशिवायच जनगणनेच्या नियुक्तीपत्रांचे वाटप

शिक्षकांना ओळखपत्रांसाठी सोसावा लागतोय नागरिकांचा संताप; महिला शिक्षिकांचीही कुचंबणा उरण । घन:श्याम कडूदेशभर ऑनलाईन फसवणुकीचे जाळे दिवसेंदिवस पसरत असल्याने नागरिक सतर्क झाले असतानाच, उरण नगरपालिकेचा एक धक्कादायक आणि बेफिकीर कारभार…

महाडमध्ये पथदिवा बसवताना पोलवरून पडल्याने कंत्राटी वायरमन गंभीर; मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू

महाड । मिलिंद मानेशहरातील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर पथदिवा बसवत असताना महाड नगरपालिकेचा कंत्राटी वायरमन अचानक पोलवरून खाली कोसळून गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (२१ मे) सायंकाळी घडली. जखमी…

पेणमधील उत्कर्षनगरमधून ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

अमूलकुमार जैन (रायगड)पेण तालुक्यातील उत्कर्षनगर येथून ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक कोणालाही काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात मिसिंगची (हरवल्याची) नोंद करण्यात…

श्रीवर्धन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

श्रीवर्धन । अनिकेत मोहितसार्वजनिक वाचनालय श्रीवर्धन यांच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत श्रीवर्धन तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या…

आजचे राशीभविष्य

शुक्रवार, २२ मे २०२६ मेष राशीआशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच…

महाराष्ट्रातील सर्वात मोठा वन जमीन घोटाळा उघड; तत्कालीन SDO राहुल मुंडके यांच्यावर बेकायदेशीर आदेशांचे गंभीर आरोप

वन विभागाच्या अधिकाऱ्यांवरही संगनमताचा संशय; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कोकण विभागीय आयुक्तांना सखोल चौकशीचे आदेश उरण, दि. २१ (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्रात महसूल आणि वन विभागाला हादरवून सोडणारा एक…

आजचे राशीभविष्य

गुरूवार, २१ मे २०२६ मेष राशीघरात काम करताना विशेष काळजी घ्यावी लागेल. घरगुती वस्तुंची बेफिकीरपणे हाताळणी करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभांमुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल.…

error: Content is protected !!