• Mon. May 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

मुबलक पाऊस, कोट्यवधींच्या योजना; तरीही महाडचा घसा कोरडाच!

३१ गावे आणि ७० वाड्या टंचाईच्या छायेत; केवळ ७ टँकरवर तहान भागवण्याची कसरत महाड | मिलिंद मानेतालुक्यात दरवर्षी सरासरी ३००० मिलीमीटर पाऊस पडतो, नद्यांना पूर येतो आणि ‘जलजीवन’ सारख्या कोट्यवधींच्या…

उसने दिलेले पैसे मागितल्याचा राग बेतला जीवावर; आरोपीला जन्मठेप

पनवेल सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; जखमी पत्नीच्या त्या ‘एका चिठ्ठी’मुळे आरोपीला बेड्या रायगड । अमुलकुमार जैनउसने घेतलेल्या पैशांच्या वादातून एका वृद्धाचा निर्घृण खून करून, त्याच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला करत दागिने…

उरणमध्ये बिल्डरची मुजोरी: भर रस्त्यात वाळूचे ढीग टाकून रस्ता रोखला; प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष?

उरणकर अपघाताच्या छायेखाली; ‘उद्या जीव गेला तर जबाबदार कोण?’ नागरिकांचा संतप्त सवाल उरण | विठ्ठल ममताबादेउरण नगरपरिषद हद्दीतील मुख्य रस्त्यांवर खासगी बिल्डरांनी आपली मनमानी सुरू केली असून, स्वतःच्या फायद्यासाठी चक्क…

SEZ जमीन फेरफार प्रकरण: उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांच्या कामकाजाच्या चौकशीचे आदेश

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले चौकशीचे आदेश अब्जावधींच्या जमीन हस्तांतरणात ‘मलिदा’ लाटल्याचा आरोप उरण | विठ्ठल ममताबादेमहामुंबई सेझ (SEZ) साठी संपादित करण्यात आलेल्या हजारो एकर जमिनीच्या सातबारा उताऱ्यांवर बेकायदेशीररीत्या…

उरण न्यायालयासमोर पडक्या इमारतीत गांजाची नशा; पोलिसांच्या छाप्यात चौघे अटकेत

उरण । विठ्ठल ममताबादेउरण शहरात नशेखोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक चिंतेत असतानाच, उरण पोलिसांनी एका धाडसी कारवाईत न्यायालयाच्या समोरील वन विभागाच्या पडक्या इमारतीत गांजा पिणाऱ्या चार तरुणांना रंगेहाथ पकडले आहे. या…

बीईएस एस. डी. परमार इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल; आर्यन चितळे प्रथम

नागोठणे (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेत बीईएस एस. डी. परमार इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने…

दहावीचा निकाल ९२.९ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी, कोकण विभाग अव्वल

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर केला. राज्याचा एकूण निकाल ९२.९ टक्के लागला असून, गेल्या वर्षीच्या…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, ८ मे २०२६ मेष राशीआज घरी बसून आराम करण्याची गरज आहे – आणि आवडते छंद जोपासा व आनंद वाटेल अशा गोष्टी करा. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय…

आज दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल होणार जाहीर, ‘या’वेबसाईटवर पाहा निकाल

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC Result 2026) आज, ८ मे रोजी, दुपारी १ वाजता ऑनलाईन…

रायगडच्या राजकारणात मोठा भूकंप: म्हसळ्यात तटकरेंना धक्का, शिंदेसेना-काँग्रेसची ‘नवे समीकरण’ सत्तास्थानी!

​म्हसळा: रायगड जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वपूर्ण उलथापालथ पाहायला मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या म्हसळा नगरपंचायतीमध्ये शिंदेसेना आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता काबीज…

error: Content is protected !!