• Wed. Mar 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

शेणवईचे सामाजिक कार्यकर्ते यशवंत देशमुख (भाई) यांचे निधन

शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील शेणवई गावचे सामाजिक कार्यकर्ते यशवंत देशमुख (भाई) यांना नुकतीच वृद्धापकाळाने देवाज्ञा झाली. वयाच्या ८५व्या वर्षी त्यांची शेणवई येथील त्यांच्या निवासस्थानी रात्री प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे…

रोह्यात विना नंबरप्लेटच्या दुचाकींचा सर्रास वावर!

वाहन कायद्याला दुचाकीस्वारांकडून तिलांजली वाहतूक पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह शशिकांत मोरेधाटाव : सबंध रोहा तालुक्यात आणि शहरातही नंबर प्लेट नसणाऱ्या दुचाकी वाहनांचा चांगलाच सुळसुळाट आहे. ग्रामीण भागासह शहर परिसरात नंबरप्लेट…

मुकेश भंडारी यांनी हनुमानपाडा येथील दिव्यांग मुलीला केली सोळा हजार रुपयांची मदत

शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप विनायक पाटीलपेण : पेण तालुका 40+ अध्यक्ष सतीश पाटील यांनी हनुमानपाडा येथे पावसाळी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला जनुबाई चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अध्यक्ष मुकेश…

आजचे राशिभविष्य

शनिवार, २० जुलै २०२४ मेष राशीदिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील…

रोहित कॉम्प्लेक्स इमारतीचे रुम निहाय स्वतंत्र मुल्यांकन करून मिळावे -निवृत्ती पाटील

खासदार सुनील तटकरे यांना दिले निवेदन विनायक पाटीलपेण : पेण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक निवृत्ती पाटील यांनी खासदार सुनील तटकरे यांना रोहित कॉम्प्लेक्स इमारतीचे रुम निहाय स्वतंत्र मुल्यांकन करून मुल्यांकन मिळण्याची…

रोहा-दिवा मेमूच्या वेळापत्रकात बदल

रायगड : नवी मुंबई, डहाणू आणि रायगड या पट्ट्यातील प्रवाशांसाठी सर्वाधिक उपयुक्त असलेल्या रोहा-दिवा मेमूच्या वेळापत्रकात मध्य रेल्वेने बदल केला आहे. ही गाडी २० जुलैपासून रोहा येथून दररोज दुपारी ४.३०…

पुनर्वसनाचा प्रश्न सुटत नसल्याने शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना करणार प्राणत्याग आंदोलन

१५ ऑगस्ट रोजी जेएनपीटी चॅनल बंदचे आयोजन ३८ वर्षाहून जास्त काळ हनुमान कोळीवाडा गावाचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील हनुमान कोळीवाडा गावातील ग्रामस्थांचा पुनर्वसनाचा प्रश्न ३८ वर्षाहून जास्त…

उरण तहसील कार्यालयात गळती; पाय घसरून दुखापत होण्याची शक्यता

अनंत नारंगीकरउरण : उरण तहसील कार्यालयातील आरसीसी स्लॅबला गळती लागल्याने सध्या पावसाळ्यात कार्यालयात ये-जा करणाऱ्या विद्यार्थी, नागरिक व शेतकऱ्यांवर जलाभिषेक होत आहे. त्यामुळे लाद्यांवर साचून राहणाऱ्या पाण्यात पाय घसरून दुखापत…

सुनील तटकरेंकडून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी

‘त्या’ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे पोलिस अधीक्षकांना निर्देश प्रतिनिधीनागोठणे : रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांनी शुक्रवारी (दि. 19 जुलै) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. यावेळी महामार्गाच्या दुरवस्थेवर…

कुंभे परिसरालाही १४४ कलमाचे लॉक!

पर्यटक युवतीच्या मृत्यूनंतर शासनाला आली जाग सिक्रेट पॉईंट, ताम्हिणी घाट, देवकुंडसह कुंभेलाही मनाई सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या पर्यटन स्थळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून शासनाच्या वतीने खबरदारीची उपाययोजना…

error: Content is protected !!