• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये गॅस माफियांचा पर्दाफाश! पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; लाखोंचा मुद्देमाल जप्त

घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरमधून गॅस चोरी; चार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद उरण । घन:श्याम कडूउरण तालुक्यात गॅस सिलेंडरच्या नावाखाली सुरू असलेला बेकायदेशीर गॅस विक्रीचा धंदा अखेर पोलिसांच्या सापळ्यात अडकला आहे. घरगुती…

एआय युगातील सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती – जिल्हा न्यायालयात सायबर कायद्याविषयी विधी साक्षरता कार्यक्रम संपन्न

अलिबाग | सचिन पावशेएआय युगातील सायबर क्राईम आणि त्यावरील कायदेशीर उपाययोजनांविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड – अलिबाग आणि जिल्हा न्यायालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने विधी साक्षरता कार्यक्रमाचे…

रायगड जिल्ह्यातील ३१५ नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. २८ : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी “स्मार्ट अंगणवाडी किट” खरेदीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २९ ऑक्टोबर २०२५ मेष राशीदिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. जे लोक टॅक्सी चोरी करतात ते आज…

धक्कादायक! नागोठणे येथील जैन मंदिरातील पुजाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या!

नागोठणे | महेंद्र म्हात्रेनागोठणे शहरातील जैन मंदिरातील पुजाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. २८ ऑक्टोबर २०२५) रोजी उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून…

प्रमिला संतोष पवार ‘कवयित्री शांता शेळके साहित्य गौरव’ पुरस्काराने सन्मानित

उरण : विठ्ठल ममताबादेकवयित्री शांता शेळके प्रतिष्ठान, मंचर-पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय साहित्य कृती या पुरस्कारासाठी राज्यभरातून आलेल्या साहित्य कृती मधून उरण तालुक्यातील जवाहरलाल नेहरु पोर्ट विद्यालयातील शिक्षिका…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, २८ ऑक्टोबर २०२५ मेष राशीतुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाºया फुलासारखा दरवळेल. आजच्या दिवशी धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून देवाण-घेनानीने जोडलेल्या गोष्टींमध्ये जितके तुम्ही सतर्क राहाल…

वनखाते सुस्तावले; पोलिसांनी उघडकीस आणली खैर तस्करी

महाडमध्ये बोलेरो जीपसह अनधिकृत खैर जप्त — वन विभागाच्या निष्क्रियतेची चर्चा महाड : मिलिंद माने महाड तालुक्यात खैर वृक्षांच्या अनधिकृत तोडीचा आणि तस्करीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. वन विभागाने…

रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा पेच वाढला!

भाजप २४, शिवसेना २४ आणि राष्ट्रवादीला फक्त ११ जागांचा प्रस्ताव; राष्ट्रवादीचा नकार माणगाव : सलीम शेख रायगड जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी महायुतीतील जागावाटपावरून तणाव चिघळला आहे. भारतीय जनता पक्षाने मांडलेल्या प्रस्तावानुसार…

मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड-खांब येथे भीषण वाहतूक कोंडी

पर्यटकांचा खोळंबा; “हा तिढा केव्हा सुटणार?” — संतप्त प्रवाशांचा सवाल कोलाड : विश्वास निकम दिवाळी सुट्टीसह सलग शनिवार-रविवार सुट्टीचा लाभ घेऊन कोकणात आलेल्या हजारो पर्यटकांचा परतीचा प्रवास रविवारी रात्री मोठ्या…

error: Content is protected !!