• Sat. Feb 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

भिसे खिंडीत ओव्हरलोड कोळशाच्या भरधाव डंपरची दोन वाहनांना जोरदार धडक, डंपर चालक फरार

धडकेत दोन्ही वाहनांचा चुराडा; दोन्ही वाहनचालक सुदैवाने बचावले शशिकांत मोरेधाटाव : रोहा-नागोठणे रस्त्यावर भिसे खिंडीत कोळशाची ओव्हरलोड वाहतुक करणाऱ्या डंपर चालकाकडून ओव्हरटेक करीत असताना सोबतच्या दोन वाहनांना धकडले. या जोरदार…

माणगाव बसस्थानकातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण!

सलीम शेखमाणगाव : माणगाव बसस्थानक येथून एका अल्पवयीन १५ वर्षीय मुलीला आरोपीने फूस लावून कोठेतरी पळवून नेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना दि. ७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी…

१४ कोटी ६७ लाख रुपये किंमतीचे सिगारेट जप्त

घनःश्याम कडूउरण : गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ४ डिसेंबर रोजी जेएनपीए बंदरावरच्या कंटेनर मालवाहू स्टेशनमधील ४० फुटाचा एक कंटेनर जप्त केला होता. दि. ५ डिसेंबर रोजी…

निजामपूरात घरफोडी! ६५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून अज्ञात चोरटा फरार

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील निजामपूर येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी चोरी करून घरातील ६५ हजार रुपयांचे दागिने चोरून तो फरार झाला आहे. सदरील घटना शनिवार दि. ९ डिसेंबर रोजी दुपारी १२:३०…

हक्काचे पाणी मिळविण्यासाठी शिवसेना अखंडपणे पाठीशी राहील -विष्णुभाई पाटील

पेण खारेपाट विकास संकल्प संघटनेचे पाचव्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच विनायक पाटीलपेण : “हक्काचे पाणी मिळविण्यासाठी शिवसेना अखंडपणे तुमच्या पाठीशी राहील. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. या उक्तीनुसार 52 गावातील…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, १२ डिसेंबर २०२३ मेष राशीसामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. करमणूक आणि कॉस्मेटिक सुधारणांवर प्रमाणाच्या बाहेर खर्च करू नका. तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी…

रेवदंडा पोलिस ठाणे हद्दीत चरस प्रकरणी नवी मुंबई पथकाची कारवाई

निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकासह अन्य साथीदारांवर कारवाई अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील ढेकु येथे एक अब्ज सात कोटी हून अधिक एमडी नामक अमली पदार्थावर खोपोली पोलिसांच्या पथकाने कारवाई केली असल्याची…

न्हावाशेवा पोलीसांकडुन घरफोडी करण्याऱ्या सराईत आरोपींना अटक

विठ्ठल ममताबादेउरण : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिसरातुन रात्रीच्या वेळी मोठया प्रमाणावर रोडवर पार्क असलेल्या अवजड वाहनातील बॅटरी चोरी, घरफोडी, ट्रान्सफर्मरमधील वांयंडींग कॉपर वायर, ऑईल इतर चोरीच्या घटना घडत असल्याने…

काँग्रेसचे खासदार धीरज साहू विरोधात भाजपा महिला मोर्चा आक्रमक

रोह्यात पुतळ्याला जोडे मारून व काळे फासून केला जाहीर निषेध शशिकांत मोरेधाटाव : काँग्रेसचे संसद सदस्य खासदार धीरज साहू यांच्या घरातून आयकर विभागाने जवळपास ४०० ते ५०० कोटीहून अधिकची रोकड…

देशातील आजचे वातावरण गलिच्छ; साहित्यिकांनी आसूड व्हा -प्रा. एल. बी. पाटील

मागे चालत राहावे असेच म्हसकरांचे व्यक्तिमत्व शशिकांत मोरेधाटाव : आजचे सबंध देशातील राजकारण गलिच्छ झाले आहे. जातीजातीत, धर्माधर्मात दरी निर्माण केली जात आहे, हे चित्र चांगले नाही. त्या पीडित समाजाच्या,…

error: Content is protected !!