• Fri. Feb 20th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उरणमध्ये १ डिसेंबर पासून मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी पाणी कपात

घन:श्याम कडूउरण : उरणमधील रानसई धरणाचा पाणी साठा कमी होत चालला आहे. त्यामुळे एमआयडीसीने येत्या दि. १ डिसेंबर पासून उरणमध्ये आठवडयातून मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी पाणी पुरवठा बंद…

चिर्ले येथे एका कंटेनर यार्डमध्ये एकाच वेळी पकडले दोन अजगर

अनंत नारंगीकरउरण : चिर्ले येथील एका एम .टी कंटेनर यार्ड मध्ये एकाच वेळी वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थे च्या माध्यमातून दोन अजगरांची सुटका करण्यात आली. एकाची लांबी अंदाजे ९ फुट आणि…

धुतूम ग्रामपंचायत सरपंच सुचिता ठाकूर यांच्या उपोषणाला यश

अनंत नारंगीकरउरण : धुतूम ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या इंडियन ऑईल अदानी व्हेंचर लि.प्रकल्पात धुतूम गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कामावर सामावून घेण्यात यावे या मागणीसाठी धुतूम ग्रामपंचायतीच्या सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर…

ब्लू जेट हेल्थकेअर कंपनी दुर्घटनेनंतर देखील औद्योगिक वसाहतीमधील कामगारांची सुरक्षा रामभरोसे!

नव्याने सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांवरील कामगार असुरक्षित मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीमधील अकरा कामगारांच्या मृत्यूच्या दुर्घटनेनंतर देखील महाड औद्योगिक वसाहती मधील कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे…

रेल्वे स्टेशनला गावांची नावे न दिल्यास उद्घाटनाला ग्रामस्थांचा विरोध

सिडको, सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत रेल्वे प्रशासनाला इशारा विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात दोन ते तीन महिन्यात रेल्वे सेवा सुरु होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे…

पनवेल परिसरात रात्रीच्या वेळेस वायु प्रदूषणाची समस्या

प्रितम म्हात्रे यांनी केली चौकशीची मागणी विनायक पाटीलपेण : गेले काही दिवस पनवेल महानगरपालिका हद्दीमधील नवीन पनवेल, खांदा कॉलनी, तळोजा, कामोठे, कळंबोली आणि पनवेल या विभागात रात्रीच्या वेळेस केमिकल सदृश्य…

बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला अटक

घन:श्याम कडूउरण : अवैध पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या एकाला न्हावाशेवा पोलिसांनी अटक केली आहे. तो वहाळ येथे राहणारा असून शस्त्र विक्रीसाठी तो आला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्याकडून एक…

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून

मिलिंद मानेमुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार, दि. ७ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणार असल्याचे आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत जाहीर करण्यात आले. विधानभवन मुंबई येथे…

भैरवनाथा तुझं मंदिर कधी होणार? श्रीवर्धनकरांना भैरवनाथाच्या मंदिराची प्रतीक्षा

श्रीसिद्धनाथ व श्रीकेदारनाथ या दोन मंदिरांसाठी एक कोटी बत्तीस लाखाचा निधीमंदिरांच्या नूतनीकरणाने दिवेआगरच्या वैभवात पडणार भर गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील ‘दिवेआगर’ हे जगप्रसिद्ध धार्मिक व पर्यटन स्थळ. याच ठिकाणी…

उरण पंचायत समितीमधील बांधकाम विभागाचा अनागोंदी कारभार; कोणतीही तपासणी न करता मूल्यांकन

घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील ग्रामपंचायतमधील कोणतेही बांधकाम करावयाचे असल्यास संबंधित जागा मालकाचा अथवा संबंधित शासकीय यंत्रणेचा अधिकारी वर्गाचा ना हरकत दाखला असेल तर बांधकाम विभाग याची तपासणी करून मूल्यांकन मंजूर…

error: Content is protected !!