• Mon. Feb 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

मळेघर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकास ५ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

विनायक पाटीलपेण : तालुक्यातील वडगाव येथील घराचा असेसमेंट देण्याकरिता तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना मळेघर ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यास रंगेहात पकडले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, तक्रारदार हे वकिल…

महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेसाठी रायगड रॉयल्स संघातर्फे निवड चाचणी शिबिर

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ (पुरुष व महिला) टी-२० क्रिकेट स्पर्धा येत्या मे व जून महिन्यात होणार आहे. ह्या स्पर्धेसाठी रायगड रॉयल्सचा…

“रायगडचं पालकमंत्री पद भरतशेठ यांच्याकडे गेलं नाही तर उठाव नक्कीच होणार…”, आमदार महेंद्र दळवींचा थेट इशारा

अलिबाग : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे उद्या (ता. १२ एप्रिल) रायगडच्या दौऱ्यावर येणार आहेत. रायगडला आल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या घरी स्नेहभोजनाला जाणार आहेत. रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, ११ एप्रिल २०२५ मेष राशीपटकन रागावणे तुम्हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल. तरुणाईचा सहभाग असणा-या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी…

रायगडमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का! समीर शेडगे यांचा पक्षाला जय महाराष्ट्र, राष्ट्रवादीत करणार प्रवेश

रोहा : गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्के बसत आहेत. पक्षाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी पक्षात सामील होत आहेत. अलीकडेच स्नेहल जगताप…

कोलाड येथे रेल्वेच्या धडकेत पंढरीनाथ देशमुख यांचा मृत्यू

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील कोलाड गावच्या हद्दीत मंगळवार, दि. ८/४/२०२५ रोजी २०.३० वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर रोहा कोलाड अप रेल्वे लाईनवर इलेक्ट्रिक पोल नं.१०/२७ जवळ पुगांव येथील रहिवाशी…

12 एप्रिल रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडीपर्यंत जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी

रायगड : रायगड किल्ला येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३४५वी पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम दि. 12 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाकरीता नागरिक हे आपआपली वाहने घेवून हजारोंच्या…

पेण क्रीडा संकुल येथे उन्हाळी क्रीडा कौशल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

८ ते १६ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सुवर्णसंधी विनायक पाटीलपेण : महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड यांचे अधिपत्याखालील तालुका क्रीडा संकूल समिती,…

अलिबाग येथे दुकानदाराला धमकी देत मारहाण करून पाच लाख खंडणीची मागणी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी तसेच मारहाण केल्याबाबत शुभम पाटील, विराज राणे तसेच इतर तीन जणांविरुद्ध अलिबाग पोलिस ठाण्यात हर्ष भोलाराम चौधरी…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १० एप्रिल २०२५ मेष राशीतुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. घरात काही कार्यक्रम असण्याने आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते ज्यामुळे तुमची…

error: Content is protected !!