• Fri. Feb 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

मंगळवार, ४ फेब्रुवारी २०२५ मेष राशीतुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर, विचार पूर्वक धन खर्च करा. धन हानी होऊ शकते.…

राज्यातील कंत्राटदारांचा काम बंद आंदोलनाचा इशारा, सरकारने 89 हजार कोटी थकवल्याचा आरोप

मुंबई : राज्यातील शासकीय विकासकामं करणाऱ्या कंत्राटदारांनी पुन्हा एकदा काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. शासकीय कामांची जवळपास 89 हजार कोटी रुपयांची थकबाकी असल्याचं कंत्राटदार संघटनांनी म्हटलं आहे. त्यामुळे 5…

मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेतील गटारावरील स्लॅब कोसळला

कोसळलेले काम लपविण्यासाठी टाकली माती, निकृष्ट दर्जाचे काम, नागरिक संतप्त विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी नाक्यावरील मंगल कार्यालयालगत असणाऱ्या गटारावरील स्लॅबचे काम आठ ते दहा दिवसांपूर्वी केले होते. परंतु,…

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? या प्रश्नासह पालकमंत्री वादावर तटकरे यांचे एका वाक्यात उत्तर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काहीना काहीना कारणासाठी गाठीभेटी होत आहेत. पक्ष फुटीनंतर अजित पवार गटाचे सर्वच नेते दिल्लीत शरद पवार…

सरकारमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे पुन्हा नाराज? फडणवीसांनी बोलवलेल्या बैठकीला शिंदे गैरहजर

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून उपमुख्य़मंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अनेकदा त्यांची नाराजीही उघडपणे समोर आली आहे. अलीकडे मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते…

निरोगी मुलीला कुष्ठरोगी ठरवत दिली चुकीची औषधे, विद्यार्थिनीचा मृत्यू

पेणमधील वरवणे शासकीय आश्रमशाळेतील धक्कादायक प्रकार! प्रकल्प अधिकारी यांच्याकडून केवळ कारणे दाखवा नोटिसा, कारवाई शून्य…प्रकरण दाबण्याचा प्रयत्न अमूलकुमार जैनरायगड : जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेतील चौथीमध्ये शिकणाऱ्या आदिवासी…

मुंबई हादरली! वांद्रे टर्मिनस येथे एका महिलेवर ट्रेनमध्ये बलात्कार

मुंबई : वांद्रे स्थानकात उभ्या असलेल्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईत घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली…

आजचे राशिभविष्य

सोमवार, ३ फेब्रुवारी २०२५ मेष राशीउच्च कॅलरी असणारा आहार टाळा, ठरलेला व्यायाम आजिबात टाळू नका. आई -वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती…

आजचे राशिभविष्य

रविवार, २ फेब्रुवारी २०२५ मेष राशीतुम्हाला शांत ठेवणा-या उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवा. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ…

सालोख आदिवासी दफनभूमी प्रकरणातील ‘त्या’ व्यक्तींवर कारवाई करावी!

कर्जत आदिवासी समाजाची मागणी, नेरळ पोलिसांना निवेदन सादर गणेश पवारकर्जत : सालोख ग्रामपंचायत हद्दीतील नारळाची वाडी येथील आदिवासी समाजाच्या जागेवरील दफन स्मशानभूमीचा वाद चिघळण्याची शक्यता आहे. ताहिर सैरे आणि तौसिफ…

error: Content is protected !!