• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

वीर-पनवेल लोकल रेल्वे सुरु करावी; खा. सुनील तटकरेंनी लक्ष देण्याची मागणी

सलीम शेखमाणगाव : दक्षिण रायगडातील लोकांना मुंबईत सकाळी लवकर पोहचण्यासाठी सकाळी ६ वाजता वीर ते पनवेल रेल्वेगाडी कशी सुरु होईल याकडे रायगड लोकसभा मतदार संघाचे खा. सुनील तटकरे यांनी जातीने…

नागोठणे येथील आनंदीबाई प्रधान महाविद्यालयाने केला सैनिक वीरांचा सत्कार

माजी सैनिकांनी विद्यार्थ्यांना दिले पटवून आर्मी भरतीचे महत्व किरण लाडनागोठणे : येथील कोएसोच्या आनंदीबाई प्रधान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे ‘मेरी माटी मेरा देश’ अभियाना अंतर्गत विभागातील माजी सैनिकांच्या सत्काराचे…

माणगावात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : माणगाव येथे मुंबई-गोवा महामार्गावर एमआरएफ टायर शोरूमजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सदरचा अपघात दि. ४ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची…

अपूर्ण महामार्गामुळे कोकणची भाग्यरेषा अस्पष्ट!

महामार्गावरील खड्ड्यांमुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर पडणार निरूत्साहाचे पाणी सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गाचे गेली १३ वर्षापासून कोकण वासियांचे दुखणे कायमच राहिले आहे. या मार्गाची दुरवस्था झाली असून वडखळ ते इंदापूर या…

“आई तुझ देऊळ” फेम सचिन ठाकूर यांची कार पुन्हा अज्ञात व्यक्तीने जाळली

• आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही• न्हावा शेवा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद विठ्ठल ममताबादेउरण : “आई तुझ देऊळ” या सुप्रसिद्ध गीतातील प्रसिद्ध कलाकार, डान्सर…

राज्यात डोळ्यांच्या संसर्ग रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, 2 लाख 48 हजार 851 आजाराने बाधित

मुंबई : महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून साथीच्या आजारांनी डोकं वरती काढलं आहे. अडीच लाख लोकांना डोळ्याचा संसर्ग झाल्यामुळे आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुणे जिल्ह्यात डोळ्यांच्या साथीचे…

आजचे राशिभविष्य

बुधवार, ९ ऑगस्ट २०२३ मेष राशीआपली उद्दिष्टे अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. तुमचे धन तुमच्या कामी तेव्हाच येते जेव्हा तुम्ही व्यर्थ खर्च करण्यात स्वतःला थांबवतात…

श्रीवर्धनमधील शेतकरी पीएम योजनेपासून वंचित

पात्र शेतकऱ्याला कृषी, महसूल विभागातून उडवाउडवीची उत्तरे गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील अल्पभूधारक, ज्येष्ठ नागरिक, विधवा महिला तसेच शेतीवरच आपलं उदरनिर्वाह चालवणाऱ्या शेतकऱ्याला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना हा एक…

कोणी कितीही कुरघुड्या केल्या तरी, आम्ही भाजपामध्येच!

राष्ट्रवादीत जाण्याविषयी कोणतीही चर्चा नाही : गीता पालरेचा विनोद भोईरपाली : सुधागड तालुक्यातील राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गीता पालरेचा ह्या भाजपमध्ये होत असलेल्या घुसमटीमुळे पुन्हा राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा काही…

माजी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांना शासनाकडून राज्यमंत्री पदाचा दर्जा

मुंबई: माजी आरोग्यमंत्री दिपक सावंत यांना शासनाकडून राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील आदीवासी भागातील कुपोषित मुलांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी शासनाने काही दिवसांपूर्वी पावले उचलली होती. कुपोषित मुलांचे वाढते…

error: Content is protected !!