सोमवार, ८ एप्रिल २०२४ मेष राशीआयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी…
घन:श्याम कडूउरण : शनिवार रोजी रात्री ११ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नी यांचा मृत्यू झाला तर पाच वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर कार चालक पळून जाण्यात यशस्वी…
प्रतिनिधीपेण : येथील पत्रकार किरण बांधणकर यांचे वडील बबन कमळजी बांधणकर (७५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. किरण बांधणकर यांचे वडील बबन कमळजी बांधणकर हे पूर्वीपासून रेतीचा व्यवसाय करीत…
किरण लाडनागोठणे : येथील केएमजी विभाग मराठा आळीतील प्रसिद्ध श्री कानिफनाथ मंदिरामध्ये होळी पंचमी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. 8 एप्रिल रोजी नाथभक्तांचे श्रध्दास्थान श्री…
अनंत नारंगीकरउरण : कोरोनाच्या काळात व्हिडिओ कॉन्फरन्सने नेत्यांशी, जनतेशी संवाद साधणाऱ्या उध्दव ठाकरेंचा सुपडा साफ आम्ही केला आहे. त्यामुळे त्यांनी कितीही टीका टिप्पणी केली तरी होऊ घातलेल्या मावळ लोकसभा निवडणुकीत…
सलीम शेखमाणगाव : मुंबई गोवा महामार्गावर माणगांवपासून ३ किमी अंतरावर असणाऱ्या तिलोरे गावच्या हद्दीत मानस हॉटेल समोर शिवशाही बस व रिक्षामध्ये भीषण अपघात होऊन रिक्षामधील ३ जण ठार झाल्याची घटना…
प्रतिनिधीनागोठणे : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष अंगिकृत शिव वाहतूक सेना, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या नागोठणे शहर अध्यक्षपदी मुकेश भोय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतेच माजी केंद्रीय अवजड मंत्री…
मिलिंद मानेमुंबई : 32 रायगड लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार सुनील तटकरे हे 18 एप्रिल रोजी रायगड लोकसभा मतदारसंघातून अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात…
महाराष्ट्र वाहतूक सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचा आमरण उपोषणाचा इशारा! मिलिंद मानेमहाड : सावित्री पात्रामध्ये मुठवली गावाजवळ डेझरद्वारे होणाऱ्या रेतीच्या अवैध उत्खननाबाबत व नदीपात्रात अवैधरित्या केलेल्या रेजग्याच्या (दगड गोट्याच्या). भरावामुळे…
नानवली परिसरात बिबट्याचे दर्शन गणेश प्रभाळेदिघी : बिबट्याचे नावाने अनेकांचा थरकाप उडतो. श्रीवर्धन तालुक्याचे एक टोक असणारे नानवली गाव येथे गुरुवारी रात्रीच्यावेळी मुख्य रस्त्याला बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली…