• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

हेडफोन कानात… फोनवर बोलत रुळ ओलांडले अन् रेल्वेने दोघांचा घेतला जीव; अंबरनाथमधील दुर्दैवी घटना

अंबरनाथ : स्मार्टफोन आणि हेडफोनच्या सततच्या वापरामुळे तरुणाईचं लक्ष विचलित होतंय आणि त्यामुळे जीवावर बेतणाऱ्या घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. अंबरनाथ येथे घडलेली एक हृदयद्रावक घटना याचं ताजं उदाहरण ठरली…

पनवेल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक लाच घेताना अडकले; खाजगी साथीदारासह एसीबीच्या जाळ्यात

अमूलकुमार जैनरायगड : पनवेल शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन वामनराव वायकर (वय ४२) आणि त्यांचा खाजगी साथीदार रविंद्र उर्फ सचिन सुभाष बुट्टे (वय ३०, व्यवसाय कॅमेरा मेकॅनिक,…

Hair Loss Tips: सततच्या केस गळतीमुळे त्रस्त आहेत का? केसगळतीची समस्या कमी करण्यासाठी फॉलो करा या प्रभावी टिप्स

रायगड जनोदय ऑनलाईनआजकाल केस पातळ होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. यामागची मुख्य कारणं म्हणजे अस्वास्थ्यकर आहार, ताणतणाव, हार्मोनल असंतुलन, रसायनयुक्त उत्पादनांचा अतिवापर आणि केसांची अयोग्य देखभाल. अशा कमकुवत…

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा

नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आरोग्य कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचे उपराष्ट्रपती कार्यालयाने अधिकृतरित्या जाहीर केले. धनखड यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, २२ जुलै २०२५ मेष राशीपूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही, तुम्हाला धन संचय करण्यात आज खूप समस्यांचा सामना करावा लागू…

जिओ इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येतेय का? जाणून घ्या किंमत, वैशिष्ट्ये आणि वास्तव!

रायगड जनोदय ऑनलाईन टीमभारतात लवकरच जिओ इलेक्ट्रिक स्कूटर लाँच होणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात आहे. रिलायन्स जिओने MediaTek आणि अलीकडेच PureEV सोबत केलेल्या भागीदारीमुळे ही अफवा अधिकच बळावली.…

नम्रता ढाबा ते गारभट रस्ता झाडाझुडपात हरवला; विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या जिवाला धोका

विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील नम्रता ढाबा ते गारभट मार्ग आज झाडाझुडपांनी इतका व्यापलेला आहे की रस्ताच हरवल्यासारखा वाटतो. या रस्त्यावरून दररोज शालेय विद्यार्थी, प्रवासी नागरिक, दूध…

मुंबईत एअर इंडियाच्या विमानाचा थरार; लँडिंगवेळी तीन टायर फुटले, मोठा अनर्थ टळला

वृत्तसंस्थामुंबई : कोचीहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या फ्लाइट क्रमांक AI-2744 ला आज सकाळी लँडिंगदरम्यान अपघाताचा धोका निर्माण झाला. मुंबई विमानतळावर उतरताना विमानाचे तीन टायर फुटल्याने आणि ते धावपट्टीवरून घसरल्याने क्षणभर…

पोयनाड कॅरम स्पर्धेत राजेश गोहिल ठरले ‘चॅम्पियन’

क्रीडा प्रतिनिधीपोयनाड : रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन आणि झुंझार युवक मंडळ, पोयनाड यांच्या संयुक्त विद्यमाने जय मंगल कार्यालय, पोयनाड येथे स्व. नथुरामभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त १९ व २० जुलै रोजी…

“या एका फोटोची सीबीआय चौकशी करा, दूध का दूध, पानी का पानी होईल!” – संजय राऊत यांचे फडणवीसांना थेट आव्हान

मुंबई : राज्यात गाजत असलेल्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत मोठं वक्तव्य केलं आहे. “हनी ट्रॅप…

error: Content is protected !!