मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर रविवारी सकाळी महाड तालुक्यातील दासगाव गावच्या हद्दीत निसर्ग हॉटेलसमोर १०:३० वाजण्याच्या सुमारास मोटरसायकल आणि एसटी बसमध्ये सामोरासमोर झालेल्या अपघातात मोटरसायकलवरील…
रायगड रोपवेच्या व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे पर्यटकांमध्ये नाराजी?वाढत्या गर्दीमुळे वयोवृद्ध, महिला आणि विद्यार्थ्यांना रायगड न पाहताच माघारी फिरण्याची नामुष्की मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या ऐतहासिक किल्ले रायगडावर रोप…
किरण लाडनागोठणे : काही दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. तो प्रवेश ताजा असताना नागोठणे विभागातील वांगणी येथील ग्रामस्थांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला…
विनायक पाटीलपेण : देशाच्या ७५व्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२४ रोजी सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा रायगड जिल्ह्यातील पेण गुरव आळी उत्सव मित्र मंडळ आयोजित मेहनत-एकजूट-एकच ध्येय या ब्रीदवाक्यानुसार श्री सत्यनारायण महापूजा…
विनायक पाटीलपेण : येथील गणेश कृपा हौसिंग सोसायटी गेली २५ वर्ष महापूजेचे आयोजन करत आहे. १९९८ला गणेश कृपा हौसिंग सोसायटीची स्थापना झाली असून आजतागायत एकही वर्ष खंड न पडता गेली…
गणेश पवारकर्जत : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कशेळे येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेला कशेळे गावातील तसेच आदिवासी वाडीतील महिला एकत्र जमा होत ग्रामपंचायतीवर पाण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.…
प्रतिनिधीमुंबई : लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार बंधू भगिनींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 6 जानेवारी पत्रकार दिन. पत्रकार हे समाजात घडणाऱ्या प्रत्येक घटनेची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम…
मिलिंद मानेमहाड : शहरामध्ये रोहिदास नगर परिसरात असलेल्या एका गादी कारखान्याला आग लागल्याने या आगीमध्ये गादी कारखान्यासह शेजारील दुबई शॉपिंग हे कपड्याचे दुकान देखील आगीत जळून भस्मसात झाले. महाड नगरपरिषदेचे…
प्रतिनिधीनागोठणे : ७५व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघ नागोठणे यांच्यातर्फे शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख तथा माजी जिल्हापरिषद सदस्य किशोरशेठ जैन व नवनार्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य यांचा…
वैशाली कडूउरण : प्रजासत्तक दिनाचे औचित्य साधून पेणमधील ‘मामा वासकर’ जलतरण तलाव येथे ‘अखिल भारतीय मराठा महासंघ’ यांच्या वतीने जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सचिन शिंगरूत आणि किशोर पाटील…