ठाणे: छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रुग्ण दगावण्याच्या घटना सुरूच आहेत. गेल्या आठवड्यात २३, तर सोमवारी ४ रुग्ण दगावल्यानंतर मंगळवारी आणखी दोघांची भर पडली. मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती…
सततच्या अतिरिक्त फी वाढीने युईएस शाळेचे पालक त्रस्तपालकांना विश्वासात न घेता शाळा प्रशासन निर्णय घेत असल्याचा पालकांचा आरोप विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील यूईएस शाळा नेहमी वादाच्या भोवऱ्यात असते. आता या…
मुंबई: सध्या राज्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सुरु असलेल्या गाठीभेटींची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, या सगळ्या गदारोळात शिवसेना पक्षात काही गुप्त हालचाली सुरु असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री…
बुधवार, १६ ऑगस्ट २०२३ मेष राशीखेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निंरतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपित आहे. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नातेवाईक त्यांच्या समस्येवर तुम्ही…
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार संपन्न अभय पाटीलबोर्लीपंचतन : बोर्ली पंचतन येथे 77वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बोर्लीपंचतन येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्री…
वडिलांच्या अपघातानंतर १० दिवसात अनुकंपा भरतीत घेतले सामावून सलीम शेखमाणगाव : स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम माणगाव तालुक्यामध्ये पोलीस परेड मैदान येथे मोठया दिमाखात पार पडला.…
किरण लाडनागोठणे : भारतीय स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिन ठिकठिकाणी आज साजरा होत आहे. शिहू, ता. पेण येथील माध्यमिक शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा विविध उपक्रमाने साजरा झाला. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी…
शाळेचे चेअरमन नरेंद्र जैन यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण किरण लाडनागोठणे : भारत देश स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. कोएसोच्या गुलाबबाई रामनिवास अग्रवाल विद्यामंदिर व सरेमल प्रतापमल जैन ज्युनिअर…
सलीम शेखमाणगाव : माणगाव-मोर्बा रस्त्यावर निळगुण गावच्या हद्दीत हॉटेल मून पॅलेस समोर अंधारात धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या ट्रेलरवर रिक्षा धडकून झालेल्या अपघातात रिक्षामधील एकाच कुटुंबातील ५ जण जखमी झाले. जखमींमध्ये…
मिलिंद मानेमुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उद्यापासून लोकसभा निवडणुकीच्या जागांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत खासदार आमदार यांच्यासह जिल्हाप्रमुख ,शहर प्रमुख, तालुकाप्रमुख, माजी खासदार, माजी आमदार, शहरप्रमुख विधानसभा…