• Tue. Feb 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २५ जानेवारी २०२४ मेष राशीतुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बाणवण्यासाठी उद्युक्त कराल. कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो तर तो तुमच्या आतमध्ये…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २४ जानेवारी २०२४ मेष राशीसंयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकतात ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या रायगड जिल्हा दौऱ्याने शिंदे गट व राष्ट्रवादीच्या तटकरेंवर आरोपांच्या फैरी बरसणार?

मिलिंद मानेमहाड : सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सगळे पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा १ फेब्रुवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान रायगड जिल्ह्यातील…

नागोठणे केएमजी विभागातील कारसेवकांचा श्री रामचंद्र देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार

किरण लाडनागोठणे : अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्र जन्मभूमीच्या मुक्तीसाठी अनेक आंदोलने झाली. या आंदोलनात भाग घेणाऱ्या व्यक्तींना कारसेवक म्हणून संबोधले जात होते. कारसेवक म्हणजे मनात कोणताही क्लेश न ठेवता, निःस्वार्थी…

आमदार अपात्रता निकालाबाबत सर्वोच्च न्यायालयाची राहुल नार्वेकरांना नोटीस

मुंबई : विधानसभा अध्यक्षांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना नोटीस बजावली आहे. १० जानेवारी रोजी…

नुकसान भरपाईची रक्कम न मिळाल्याने आत्मदहनाचा इशारा

आत्मदहनास सिडकोचे व्यस्थापकीय संचालक जबाबदार घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील पाणजे, करळ येथील नऊ शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोने १९८६ साली कवडीमोल भावाने संपादित केल्या. या संपादित जमिनींचा योग्य मोबदला न मिळाल्याने पाणजे,…

महाआरोग्य शिबिरात ५५० रुग्णांची तपासणी; डॉ. राजेश पाचारकर यांचा सेवाभावी उपक्रम

सह्याद्री महिला ग्रामसंघाचे मोलाचे योगदान गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील श्री. मोहनलाल सोनी विद्यालयात रविवारी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. बोर्लीपंचतनचे रहिवासी डॉ. राजेश पाचारकर आणि सह्याद्री महिला ग्रामसंघ…

अलिबाग-विरार कॉरेडोरबाधीत शेतकर्‍यांकडून शासनाचा निषेध

काॅरिडोरसाठी अधिकार्‍यांचाच अडथळा; शेतकरी देणार न्यायालयात आव्हान विठ्ठल ममताबादेउरण : अलिबाग विरार काॅरिडोरबाधीत शेतकर्‍यांची सभा संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली राधाकृष्ण मंदिर टाकीगावच्या भव्य प्रांगणात झाली. यावेळी भूसंपादन…

श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त उरणमध्ये निघाली भव्यदिव्य रॅली

घन:श्याम कडूउरण : श्री राम प्राणप्रतिष्ठापना सोहळा सोमवारी २२ जानेवारी रोजी आयोध्या येथे संपन्न झाला आहे. या सोहळ्यानिमित्ताने उरण राममय झाले होते. तालुक्यातील प्रत्येक मंदिरात, गावात हा आनंदोत्सव साजरा होत…

माणगावात पिकअप टेम्पोची ट्रकला धडक, २ जखमी!

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील नाणोरे गावचे हद्दीत एकता पेट्रोल पंपाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर पिकअप टेम्पोने विरुद्ध दिशेला येत समोरून ट्रकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जण जखमी होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान…

error: Content is protected !!