शनिवार, १४ सप्टेंबर २०२४ मेष राशीचांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. कुणी ही अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने आज असे कुठले ही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल.…
मुरुड शहरातील भोगेश्वर पाखाडी येथे गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत मुस्लिम मुलांनी केली दगडफेक अमुलकुमार जैनरायगड : पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन होत असताना अनुचित प्रकार घडल्याने मुरुड शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आज…
माणगाव तालुकाध्यक्ष पदी काका नवगणे, प्रवक्त्या सायली दळवी, जिल्हा कार्याध्यक्ष पदी सुभाष केकाणे सलीम शेखमाणगाव : आगामी विधानसभा निवडणुका कांही दिवसावर आल्या असताना राष्ट्रवादी कॉ. अजित पवार गट पक्षाने रायगड…
कोर्टाने सुनावली १८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील रहिवासी असणारे अजय विजय पाटील, दीपक अशोक मोरे, रुपाली शैलेश किल्लेकर, सागर शरद वाघमारे, अनिल राजाराम घुटुकडे, जितेंद्र नारायण थळे…
सलीम शेखमाणगाव : शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगत रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या अनमोल आईस्क्रीम कॉर्नर दुकानाजवळ दोन अनोळखी इसमांनी चाकूचे वार करून अनोळखी इसमाचा खून केल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या…
घन:श्याम कडूउरण : उरणमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट झाला आहे. कोणाकडून तरी आलेली बनावट नोट सर्वसामान्य नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. उरणमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून बनावट नोटा आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. या…
मात्र माणगावात वाहतूक कोंडीचे विघ्न मजिद हजितेमाणगाव : कोकणातील दिड आणि पाच दिवसांच्या गणपतींचे आगमन होऊन विसर्जनही सुरळीत पार पडले. मुंबईहून कोकणात येताना आणि जाताना गणेश भक्तांना काही ठिकाणी खड्ड्यांचा…
शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यात धाटाव परिसरातील पाच दिवसाच्या आपल्या लाडक्या देव बाप्पाला भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. टाळ, मॄदुंगाच्या गजरात गणेशभक्तांनी पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत आपल्या…
रायगड जनोदय ऑनलाइन‘पाणी’ हा आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा घटक आहे. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी पाण्याची गरज असते. यामुळे दररोज किमान २ ते…
शुक्रवार, १३ सप्टेंबर २०२४ मेष राशीकुटूंबातील काही सदस्यांच्या मत्सरी वागणुकीमुळे तुम्ही त्रासून जाल. परंतु, तुमचा राग अनावर होऊ देण्याची गरज नाही अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकेल. ज्यावर उपाय करता येत…