• Mon. Feb 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

श्रीवर्धनचे डायलिसिस सेंटर अधांतरी!

श्रीवर्धनचे डायलिसिस सेंटर आरओ प्लँटमुळे रखडले गंभीर आजाराच्या रुग्णांची उपचारासाठी होतंय परवड गणेश प्रभाळेदिघी : जिल्ह्यातील मुत्रपिंड विकाराच्या रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या डायलिसिस सुविधेसाठी रायगड मधील श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस…

स्वार्थी प्रवृत्तीमुळे आमच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण होणार असेल तर आम्ही कदापि खपवून घेणार नाही!

“यापुढे जशास तसे उत्तर देणार”, युनिकेम कामगारांचा एकमुखी निर्धार शशिकांत मोरेधाटाव : मागील दोन महिन्यांपासून होत असलेली युनिकेम कंपनीची नाहक बदनामी, कंपनीला वेठीस धरीत स्वार्थी प्रवृत्तीचा होणारा फार्स, त्यानतंर गेटबंद…

धुतुम ग्रामस्थांचे आयोटीएल कंपनीसमोर गेटबंद आंदोलन

घन:श्याम कडूउरण : आयोटीएल कंपनीमध्ये स्थानिकांची नोकरभरती करण्यासाठी धुतुम ग्रामपंचायत आंदोलन केले होते. त्यावेळी कंपनी प्रशासनाने नोकर भरती करण्याचे मान्य केले होते. परंतु भरती करण्याच्यावेळी कंपनी प्रशासनाने नकार दिल्याने ग्रामस्थांनी…

उरण नगरपालिकेच्या नाल्यावर फेरीवाल्यांचा कब्जा; प्रशासनाचे दुर्लक्ष

घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिका हद्दीत परप्रांतीयांची मक्तेदारी वाढली आहे. नगरपालिका नाल्यावरच फेरीवाल्यानी आपली दुकाने थाटून कब्जा केला आहे. याकडे प्रशासन सरळसरळ दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर निघत आहे.…

शिवसमर्थ स्मारकाजवळ निर्माण झाला पार्किंग प्लाझा? दासभक्तांमध्ये नाराजीचा सूर

अनंत नारंगीकरउरण : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिवसमर्थ स्मारकाजवळील रस्त्यावर बेधडक वाहन चालक आपआपली वाहने राजरोसपणे पार्किंग करुन ठेवत आहेत. त्यामुळे जेएनपीए बंदर परिसरातील दास्तान फाटा येथील परिसर पार्किंग प्लाझा…

नागोठण्याची ग्रामदेवता माता जोगेश्वरीच्या मूळ स्थानावर विविध धार्मिक कार्यक्रम

किरण लाडनागोठणे : महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी, समस्त भक्तजनांना नवसाला पावणारी, नागोठणेकरांची ग्रामदेवता माता जोगेश्वरीच्या मूळ स्थानावर शांती होम व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वयंभू, समस्त भक्तांच्या हाकेलाधावणारी,…

सोनारी, जसखार, सावरखार, करळ येथील दीड हजार घरांवर कारवाईची टांगती तलवार!

सोनारी येथील अनधिकृत बांधकामे ३० दिवसात निष्कासित करण्याच्या प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाने खळबळ अनंत नारंगीकरउरण : उच्च न्यायालयाच्या सुचनेनंतर पनवेल प्रांत अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत सोनारी येथील ग्रामपंचायतीच्या शेकडो एकर जमीनी ग्राम…

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी येणाऱ्या मान्यवरांच्या प्रतीक्षेत पाच तास विविध पथकातील कलाकार उन्हात!

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…

रायगडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड, भल्यापहाटे पोलिसांची कारवाई

रायगड: रायगडमध्ये पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची भल्यापहाटे धरपकड सुरू केली आहे. आतापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रम…

हिट अँड रनच्या कायद्यामुळे धास्तावलेल्या वाहनचालकांना न्याय देण्याची मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अमुलकुमार जैनअलिबाग : केंद्र शासनाच्या हिट अँड रनच्या कायद्यामुळे वाहन चालकांच्या मनात असुरक्षिततेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अंतर्गत असणाऱ्या वाहतूक सेनेने धास्तावलेल्या वाहनचालकांना न्याय देण्याची…

error: Content is protected !!