• Mon. Sep 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

उरणमध्ये बंदी झुगारून मासेमारी करणाऱ्या २२ बोटींवर कारवाई; स्थानिक मत्स्यविभागाचे दुर्लक्ष

घन:श्याम कडूउरण : मत्स्यविभागाकडून पावसाळी मासेमारीस बंदी असतानाही उरणमध्ये मासेमारी करणाऱ्या २२ बोटींवर राज्य मत्स्यविभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. येथील स्थानिक मत्स्यविभागाचे अधिकारी वर्गांच्या आर्थिक सबंधामुळे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले…

पोलादपूर तालुक्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी नागरी वस्तीलगत असलेल्या झाडांना आग

देवेंद्र दरेकरपोलादपूर : तालुक्यात एकाच दिवशी रात्रीच्या सुमारास दोन ठिकाणी नागरी वस्तीलगत असलेल्या मोठ्या झाडांना भीषण आग लागल्याची घटना घडली असून स्थानिक ग्रामस्थ व नरवीर रेस्क्यू टीमच्या मदतीने आग विझवण्यात…

अरबी समुद्रात अनुकुल स्थिती निर्माण ; मान्सून येत्या ७२ तासांत पुन्हा सक्रीय

मुंबई : बिपरजॉयमुळे खोळंबलेला मान्सून येत्या ७२ तासांत पुन्हा सक्रीय होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून मान्सूनचे वारे पुढे सरकण्यासाठी अनुकुल स्थिती…

तीन दिवसांपासून पती बेपत्ता, रस्त्यावर कार दिसली अन्…

पनवेल : नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर १७ मध्ये उभ्या एका कारमध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आला. आज सकाळी ही घटना समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नवीन पनवेल सेक्टर १७…

कोलाड विभाग कुणबी समाजाच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर उत्साहात

विश्वास निकमगोवे-कोलाड : कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई ग्रामीण शाखा तालुका रोहा विभागीय ग्रुप कोलाड यांच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच मार्गदर्शन शिबिर…

म्हात्रोळी स्मशानभूमीसाठी तीन दिवसांत स्थळ पाहणी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आश्वासन

अमूलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील सारळ ग्रामपंचायत हद्दीतील म्हात्रोळी गावचा स्मशानभूमीचा प्रश्न मागील काही वर्षापासून भिजत घोंगड होऊन पडला आहे. याबाबत म्हात्रोळी ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज जिल्हाधिकारी यांनी…

उद्योजक प्रितेश बाबेल यांच्याकडून आदिवासी वाडी येथे खाऊ वाटप

आदिवासी वाडीवर झपाट्याने विकास कामे करणार – प्रितेश बाबेल श्रीकांत शेलारदांडगुरी : श्रीवर्धन तालुक्यातील कार्ले आदिवासी वाडीवर शनिवारी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक प्रितेश बाबेल यांच्याकडून खाऊ वाटप करण्यात आले. प्रितेश बाबेल…

गडकोट संवर्धन करणाऱ्या शिलेदारांना निवारा तंबुचे वाटप

सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कोलाड लायन्स क्लबचा उपक्रम विश्वास निकमगोवे-कोलाड : समाजात वावरत असताना आपण या समाजाचे काही देणं लागतो या निस्वार्थ भावनेने काम करणारी माणसं आपल्याला समाजात क्वचितच पहायला मिळतात.…

मुरुड तालुक्यातील मिठागर येथे तलावामध्ये शॉक लागून इसमाचा मृत्यू

अमूलकुमार जैनअलिबाग : मुरूड तालुक्यातील मिठागर येथे मच्छि तलावामध्ये पाणी चालू बंद करण्याचा कॉक बंद करण्यासाठी गेलेला इसम बुलाई धुलापाडा मुड्डी (वय २७ वर्षे, रा. चुपरीजिला, जयनगर पश्चिम बंगाल) मयत…

रायगड लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरवणार -आ. भरतशेठ गोगावले

• जिल्हा नियोजन समितीमधून नागोठणे ग्रामपंचायतीला विविध विकासकामांसाठी निधी मंजूर• शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश किरण लाडनागोठणे : आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड मतदार संघातुन भाकरी फिरवणार असे प्रतिपादन महाड विधानसभेचे शिवसेनेचे…

error: Content is protected !!
Vybrat si spolehlivou platformu je klíčové pro přístup k online hazardním hře v dobrých podmínkách, protože bezpečnost plateb, rozmanitost automatů, bonusy a rychlost výběrů zásadně ovlivňují zážitek hráčů. Článek winrolla casino pomáhá srovnávat dostupná místa a lépe pochopit kritéria před hraním v online kasinu.
Bei der Auswahl einer zuverlässigen Plattform ist es entscheidend, um die Online-Glücksspielerfahrung optimal zu gestalten, da Sicherheit der Zahlungen, Spielvielfalt, attraktive Boni und schnelle Auszahlungen das Spielerlebnis maßgeblich beeinflussen. Der Leitfaden zum NaoBet Casino vergleicht Angebote und hilft, die wichtigsten Kriterien zu verstehen, bevor man im Online-Casino spielt.