गणेश पवारकर्जत : तालुक्यातील दहिवली ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच अदेश धुळे यांनी १५ दिवसापूर्वी राजीनामा दिल्याने रिक्त जागेवर उपसरपंच पदाची निवडणूक आज पार पाडली. त्यामध्ये भुमिका योगेश भोईर व नरेश कालेकर…
अमुलकुमार जैनअलिबाग : अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा गेल्या दिड महिन्यांपासून संप सुरु आहे. मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत संपावर असलेल्या सेविकांना कारणे…
वैभव कळसम्हसळा : महाराष्ट्र राज्याच्या घडामोडीत गेली १८ महिने चाललेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्या राजकीय वाक् युद्धात खरी शिवसेना कोणाची आणि आमदार अपात्र ठरविणेबाबत…
शशिकांत मोरेधाटाव : रायगड जिल्ह्यातील कबड्डी खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी भाजपा रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांच्या वाढदिवसानिमित्त रोठ बुद्रुक येथील अश्वत्थ मारुती मंदिर मैदानावर नमो कब्बडी चषक भव्य जिल्हास्तरीय कबड्डी…
शशिकांत मोरेधाटाव : सुमारे दीड वर्ष सुरू असलेल्या सत्ता संघर्षावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात निकाल देऊन शिंदे गट हेच खरी शिवसेना आहे, तसेच…
घन:श्याम कडूउरण : गेली अनेक वर्षांपासून उरणकर रेल्वेच्या प्रतीक्षेत होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उरण-नेरुळ रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे उरणच्या जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.…
पार्किंग सुविधा उपलब्ध नसताना व्यवसायिक परवानगी देऊन नगर अधिनियमाचा भंग!तत्कालीन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिलिंद मानेमहाड : ऐतिहासिक महाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकासमोर खाजगी व्यवसायिक इमारतीमुळे ऐतिहासिक राष्ट्रीय…
घन:श्याम कडूउरण : मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांच्या अपात्रेवर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळलेली आहे, हा निकाल लागताच बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
अनंत नारंगीकरउरण : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १२) खारकोपर-उरण या प्रवाशी रेल्वे सेवेचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. मात्र उरणकरांचे स्वप्न साकारणाऱ्या उरण रेल्वे…
कमजोर झालेल्या फुंडे पुलाच्या दुरुस्तीसाठी पावणेतीन कोटींची लागणार थुकपट्टीसिडको अधिकाऱ्यांशी मिलीभगत असल्याचा संशय अनंत नारंगीकरउरण : अत्यंत वर्दळीच्या उरण-पनवेल राज्य मार्गावर असणारा फुंडे गावाजवळील पूल कमकुवत झाल्याने गेल्या दोन वर्षांपासून…