मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार अनंत नारंगीकरउरण : जासई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील राजणपाडा गावातील बंद घरातील दरवाजांच्या कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी एकाच रात्रीत चार घरातील सोन्या चांदीचे…
सलीम शेखमाणगाव : माणगावपासून ६ किमी अंतरावर असणाऱ्या तळेगाव गावच्या हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. सदरची घटना रविवार दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ६…
नवी दिल्ली : केंद्र सरकारने ५ सप्टेंबर २०१९ रोजी जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० रद्द करत जम्मू आणि काश्मीर आणि लडाख असे दोन भाग करत दोन्ही केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित…
मधुमेह ही समस्या आजकाल अनेक लोकांना भेडसावते. कित्येक लोकांना मधुमेहाचा सामना करावा लागतो. मधुमेह हा आजार असाध्य आहे. या आजारात खाण्यापिण्याच्या सवयींवर प्रचंड लक्ष द्यावे लागते. तर या सवयींकडे लक्ष…
सोमवार, ११ डिसेंबर २०२३ मेष राशीअत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. ज्या लोकांनी आपला पैसा सट्टेबाजी मध्ये लावलेला आहे आज त्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजी पासून दूर…
अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यात अमली पदार्थांचा विषय कायमच चर्चेत असतो, तो रायगड जिल्ह्यासाठी नवीन नाही. रायगड जिल्ह्यात अमली पदार्थ सापडल्याच्या बातम्याही आता लोकांना सवयीच्या झाल्या आहेत. पण हा एवढा…
जनआक्रोश समितीचे 12 डिसेंबरपासून पेण तालुक्यातील पांडापूर येथे बेमुदत साखळी उपोषण! मिलिंद मानेमुंबई : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या रखडलेल्या कामाला पंधरा वर्षे पूर्ण झाली असून 31 डिसेंबर 2023…
रविवार, १० डिसेंबर २०२३ मेष राशीकामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला…
एका तरुणाला वाचवण्यात यश तर एक अद्याप बेपत्ता सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील देवगड येथील समुद्रात चार मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका जणाला वाजवण्यात यश आलं…
शनिवार, ९ डिसेंबर २०२३ मेष राशीमुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही उद्विग्न व्हाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरु शकतो. कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णय क्षमतेला खीळ…