• Thu. Mar 5th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण चारफाटा येथे सिडकोच्या अतिक्रमण विभागाची कारवाई

घन:श्याम कडूउरण : आज सकाळी ११ वाजल्यापासून उरण चारफाटा येथे असलेल्या अनधिकृत टपरी धारकांवर सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या पथकातर्फे कारवाई करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभागाने पोलीस व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा घेऊन तीन…

दोघांचे भांडण…भाजपचा लाभ! राष्ट्रवादी-शिवसेना वादात रायगडचे पालकमंत्री पद भाजपाकडे?

रायगडच्या पालकमंत्री पदी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची वर्णी लागण्याची शक्यता? मिलिंद मानेमुंबई : राज्यातील महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 36 जिल्ह्यातील पालकमंत्री, सह पालकमंत्री यांच्या…

पालकत्व मलिदा खाण्यासाठी की जिल्ह्याच्या मालकीसाठी?, वडेट्टीवारांचा महायुतीवर वार

मुंबई : राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नाशिक व रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. १९ जानेवारी रोजी रात्री उशिरा पत्रक जारी करून हा निर्णय घेण्यात आला. आदिती तटकरे यांना…

मुरुड तालुक्यामधील ‘कुष्ठरुग्ण शोध अभियान'(LCDC) ला जोमाने सुरुवात

प्रतिनिधीमुरुड : मुरुड तालुक्यात दि. 15 जानेवारी 2025 रोजी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. प्राची नेहुलकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पायल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडमधील पहिलीच नववर्षातील तालुकास्तरीय कुष्ठरोगबाबत कार्यशाळा पार…

मोठी बातमी, अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात कोर्टाने पोलिसांना ठरवलं दोषी

मुंबई : बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काऊंटरबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. अक्षय शिंदे याचा मृत्यू बनावट चकमकीत झाल्याचा अहवाल…

उरण हादरले! तीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

विठ्ठल ममताबादेउरण : यशश्री शिंदे प्रकरणामधून उरणकर सावरतात तोच उरण मोरा फड नं. 5 मध्ये वास्तव्यास असणाऱ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने संपूर्ण उरण…

रायगड, नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती; महाराष्ट्रात रातोरात मोठ्या राजकीय हालचाली

मुंबई : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला आता स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अदिती तटकरे यांच्या निवडीला…

आजचे राशिभविष्य

सोमवार, २० जानेवारी २०२५ मेष राशीआपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी…

शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रकाश देसाई यांचा राजीनामा

विनोद भोईरपाली : रायगड जिल्ह्यात महायुती मध्ये मोठा संघर्ष उफाळून आल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. शिवसेना, भाजप व रिपाइं एका बाजूला तर राष्ट्रवादी एका बाजूला अशी स्थिती निर्माण झालीय. अशातच…

एकनाथ शिंदे पुन्हा नाराज? पालकमंत्रिपदावरून महायुतीत धुसफूस

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा नाराज झाल्याची चर्चा आहे. पालकमंत्रिपदावरून पुन्हा एकदा महायुतीत धुसफूस सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आपल्या मूळ…

error: Content is protected !!