सलीम शेखमाणगाव : तुलसी विवाहानंतर ग्रामीण भागात लग्नसराई खऱ्या अर्थाने सुरू होते. अनेक वधू-वर पित्यांचे पालक, नातेवाईक विवाह इच्छुक वधू-वरासाठी सुयोग्य जोडीदार शोधायला सुरुवात करतात. कोकणातील काही तालुक्यात मात्र या…
रायगड जनोदय ऑनलाईनहिवाळ्यात पेरू बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. पेरु चवीला तर चांगला लागतोच पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. अनेकजण लोक हिवाळ्यात उन्हात बसून पेरू खातात. पेरुत अनेक पोषकतत्वे असतात. तसंच,…
शनिवार, ११ जानेवारी २०२५ मेष राशीतुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. घरातील लहान-लहान गोष्टींवर आज तुमचे खूप धन खर्च होऊ शकते ज्यामुळे…
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत महापौर बंगल्याच्या जागी उभारल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या बांधकामाविषयी माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, जुन्या…
वडवली शाळेतील मुलांचे भवितव्य अंधारात गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वडवली गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत गेल्या वर्षभरापासून वीजपुरवठा झालेला आहे. जानेवारी 2024 मध्ये या शाळेच्या इमारतीचे खा. सुनीत तटकरे…
अनंत नारंगीकरउरण : जासई उड्डाण पूलावर ड्रंम्परने मोटारसायकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघाता मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात हा शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी ठिक ५-३० च्या दरम्यान…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट आणि अजित पवार गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. अलीकडेच अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी पंढरपुरच्या पांडुरंगाला साकडं घातलं होतं.…
अलिबाग : निहार प्रॉपर्टी अँड लीगल सोल्युशन, लायन्स क्लब श्रीबाग सेन्टेनिअल, स्वरांकिता अकॅडमी, जिल्हा सामान्य रुग्णालय, माणुसकी प्रतिष्ठान, दोस्त मुंबईतील प्रसिद्ध डॉ जावडे व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग यांच्या…
शुक्रवार, १० जानेवारी २०२५ मेष राशीसामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. क्वचित भेटीगाठी होणाºया लोकांशी…
मुंबई : मुंबई हायकोर्टात आज राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीबाबतच्या प्रकरणावर सुनावणी पार पडली. मुंबई हायकोर्टाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी नियुक्त 12 आमदार प्रकरणाची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या…