• Wed. Dec 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आंबोली ते नांदगाव पाणी पुरवठा योजनेमुळे मुरुड शहराला पाणी टंचाईस सामोरे जावे लागेल -मंगेश दांडेकर

अमूलकुमार जैनअलिबाग : आमदार महेंद्र दळवी यांनी नुकतेच मजगाव येथे आंबोली ते नांदगाव पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन केले. या योजनेमुळे मुरुड शहराला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कारण…

माणगाव तालुका आरोग्य अधिकारी पदी डॉ. भारसाखळे

सलीम शेखमाणगाव : तालुका आरोग्य अधिकारी गोपाळप्रसाद परदेशी हे निवृत्त झाल्यामुळे त्या रिक्त पदावर निजामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशीम भारसाखळे यांची माणगाव तालुका आरोग्य अधिकारी पदी रायगड…

शिवसेना अधिवेशनाची प्रेरणा घेवून महिलांचे पथक घरोघरी

विविध घरांमधून शिवसेना महिला पथकाला मोठा प्रतिसाद प्रतिनिधीठाणे : मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनाची प्रेरणा घेवून कल्याण शहर परिसरात घरोघरी जावून शिवसेनेचे विचार आणि शिवसेनेने केलेल्या…

एकदरा पुलावरील पाण्याचे मार्ग श्रमदानातून केले स्वच्छ!

गणेश मिरजनकर व प्रकाश भोबू यांचे कौतुक संतोष रांजणकरमुरूड : मुरूड एकदरा पुलावर पावसामुळे साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी असलेले मार्ग बंद झाल्याने पुलावर पाणी तुंबत आहे. या पुलाकडे सार्वजनिक बांधकाम…

विरोधक सत्तेशिवाय जगु शकत नाही, ते आता परत सत्तेत येणं अशक्य -आ. महेंद्र दळवी

३३ कोटींची २६ गाव पाणीपुरवठा योजना सहा महिन्यात पूर्ण होणार -आ. महेंद्र दळवी वार्ताहररोहे : मी आमदार होण्याआधी पासूनच या भागातील पाणी प्रश्नाची मला जाण होती. या आधीच्या सत्ताधाऱ्यांनी कुंडलिका…

पावसाच्या सरींनी बळीराजा सुखावला!

महेंद्र म्हात्रेनागोठणे : हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात विविध भागात पावसाने हजेरी लावली. रायगड जिल्ह्यात देखील पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसानं…

शेकाप म्हातारा झालेला पक्ष -आ. महेंद्र दळवी

फणसाड प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे भुमिपुजन आ. महेंद्र दळवी यांच्या हस्ते संपन्न अमूलकुमार जैनबोर्ली मांडला : मुरूड तालुक्यात बोर्ली नाक्यावर जल मिशन अंतर्गत घरोघरी नळ या संकल्पनेच्या पुर्ततेसाठी फणसाड प्रादेशिक…

धाटाव ग्रामसचिवालय इमारत उदघाटनाला अखेर मुहूर्त सापडला!

खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते रविवारी ग्रामसचिवालय इमारतीचे उदघाटन शशिकांत मोरेधाटाव : गेली अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या रोहा तालुक्यातील आदर्शवत यशवंत ग्रामपंचायत धाटावच्या ग्रामनिधी अंतर्गत बांधण्यात आलेल्या ग्रामसचिवालय इमारतीचा उद्घाटन…

उरण तापले! सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद

वैशाली कडूउरण : जून महिना संपत आला तरी पावसाने आपलं रौद्र रुप धारण केलेलं नाहीये. मे महिन्यात ज्याप्रमाणे उकाडा होता. त्याचपेक्षाही जून महिन्यातही उकाडा लागत आहे. राज्यात उद्यापासून पाऊस पडणार…

रोहा डायकेम दुर्घटना कामगार मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; रोहा प्रेस क्लबची मागणी

कंपनी अधिकारी यांच्यासह कारखाना निरीक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी शशिकांत मोरेधाटाव : धाटाव एमआयडीसीतील रोहा डायकेम कंपनीत ७ जून रोजी आगीची भीषण दुर्घटना घडली. त्या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रयाग…

error: Content is protected !!