• Tue. Feb 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

मुंबई-गोवा महामार्ग: रखडलेल्या प्रकल्पाचे वास्तव

विशेष प्रतिनिधीमुंबई-गोवा महामार्ग हा कोकणवासीयांसाठी केवळ प्रवासाचा मार्ग नसून, आर्थिक आणि सामाजिक विकासाचा आधार आहे. मात्र, गेल्या दशकभरापासून या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. या प्रकल्पाच्या रखडलेल्या स्थितीमुळे प्रवाशांना मोठ्या…

चाणजे पाणी योजनेच्या कामात ठेकेदाराची मनमानी; जलवाहिनी टाकली रस्त्यावरून!

अनंत नारंगीकरउरण : घोटभर पाण्यासाठी पंधरा पंधरा दिवस चातकासारखी वाट बघणाऱ्या चाणजे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुमारे १० कोटी ५९ लाख रक्कमेची पाणी योजना मंजूर झाली…

माणगावात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सायकल रॅलीचे स्वागत!

सलीम शेखमाणगाव : ‘समृद्ध तट समृद्ध भारत’ हे ब्रीदवाक्य घेऊन संपूर्ण भारतभर सुरु असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सायकल रॅलीचे शुक्रवार, दि. २१ मार्च २०२५ रोजी माणगावात जोरदार स्वागत करण्यात…

खोटे दस्तऐवज बनवून सिडकोने संपादित केलेली जमीन १.२६ कोटींना विकली; आरोपी अजूनही मोकाट

अनंत नारंगीकरउरण : उलवे नोडमधील गव्हाण विभागात सिडकोने संपादित केलेली १६ गुंठे जमिनीचे खोटे दस्तऐवज बनवून ती जमीन नवी मुंबईतील सारसोळे गावातील कैलास शंकर म्हात्रे या व्यक्तीस सुमारे १ कोटी…

विधानभवन परिसरात पत्रकारांना धक्काबुक्की व अरेरावी करणाऱ्या सुरक्षारक्षकांचा निषेध

पेण येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून डीवायएसपींना निवेदन विनायक पाटीलपेण : मुंबईच्या विधानभवन परिसरात पत्रकारांना सुरक्षारक्षकांकडून मंगळवारी धक्काबुक्की व अरेरावी करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,…

स्नेहल जगतापांची भाजपाऐवजी राष्ट्रवादीला पसंती!

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का?, उद्या सुतारवाडीमध्ये अंतिम निर्णय मिलिंद मानेमहाड : १९४ महाड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्नेहल माणिकराव जगताप यांनी शिवसेना उद्धव…

रोह्यातील डीव्हाडरने घेतला पहिला बळी!

मृत्युशी कडवी झुंज देणाऱ्या अमोल मोरेचा दुर्देवी मृत्यू, सर्वत्र हळहळ व्यक्त अमुलकुमार जैनरायगड : रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या जवळील रस्त्यावर अमोल मोरे हा दुचाकीस्वार आपल्या युनिकॉर्न गाडीवरून जात असताना डीव्हाडरवर आदळल्याने…

वाहनचालकांना मोठा दिलासा, HSRP नंबर प्लेट लावण्यासाठी मुदतवाढ

मुंबई : उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट) अर्थात एचएसआरपीला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला. आतापर्यंत अतिशय थोड्याच वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवून झाली…

हिंजवडी जळीत कांडाचा चालकच ‘मास्टरमाईंड’, चालकाच्या डोक्यात शिजत होता अनेक दिवसांपासून कट

पुणे : दि. १९ मार्च रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हिंजवडीत मिनी बसला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर एक हादरवून सोडणारे सत्य समोर…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, २१ मार्च २०२५ मेष राशीअन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल म्हणून,…

error: Content is protected !!