घन:श्याम कडूउरण : उरणमधील २५ वर्षीय महिलेच्या बलात्काराच्या खटल्याची केस पनवेल सत्र न्यायालयात सुरु आहे. आता या केसला अतिशय नाट्यमय वळण लागले असून यातून किळसवाणे सत्य समोर आले आहे. पोलिसांनी…
घन:श्याम कडूउरण : उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांची…
नागरिकांचा शुद्ध पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार; संघर्ष ग्रुपच्या प्रयत्नांना यश सामाजिक कार्यकर्ते अविनाश होळकर यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ प्रतिनिधीअलिबाग : उमटे धरणातील गाळ कित्येक वर्ष काढण्यात आला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील…
प्रतिनिधीअलिबाग : मांडवा ते गेटवे अशी जलवाहतूक २६ मेपासून बंद राहणार असल्याची माहिती मेरी टाइम विभागाने दिली आहे. याबाबत मेरी टाइम विभागाकडून जलवाहतूक करणाऱ्या कंपन्यांना पत्रही देण्यात आलं आहे. त्यामुळे…
मिलिंद मानेमहाड : महाड एसटी आगाराचा कारभार दिवसेंदिवस ढासळत चालला असून एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा प्रत्यय आज पाहावयास मिळाला. खिडक्यांच्या काचा तुटलेल्या एसटी बसेस प्रवाशांच्या सेवेत…
रायगड : गेल कंपनी उसर, ता. अलिबाग या कंपनीकडूनकुरुळ ते उसर अशी सेल(CARGO) ची वाहतूक करण्याकरीता कुरुळ ते उसर कंपनीपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक दि. 17 मे 2024 रोजी सकाळी…
कोरोनामहामारीमुळे संपूर्ण जग चिंतेत होते. कोरोनामुळे जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनो महामारीशी लढण्यासाठी विकसीत करण्यात आलल्या लसीमुळे दिलासा मिळाला. कोरोनापासून बचावर करण्यासाठी लाखो लोकांनी कोरोनालसीकरण करुन घेतले. मात्र, आता…
वृत्तसंस्थानवी दिल्ली: शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? याबद्दल सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणी प्रकरणात आता नवीन अपडेट समोर आली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुन्हा एकदा पुढे ढकलली…
विश्वास निकमकोलाड : एसटीने प्रवास करणे महिलेला महागात पडले आहे. लालपरीत चोरटे डल्ला मारत असल्यामुळे आता प्रवास करणाऱ्या महिलांच्यात एकच संतापाची लाट उसळली असून महिला प्रवाशांची चिंता वाढली आहे. सदरची…
घन:श्याम कडूउरण : लोकसभा निवडणुक मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली. मात्र, निवडणूक निकाल लागण्याच्या आधीच मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या विजयाचे बॅनर समर्थकांनी लावले आहेत.…