घन:श्याम कडूउरण : येथील रेल्वे स्थानकाजवळील मुख्य रस्त्यावर अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसविण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच उरण रेल्वेचा शुभारंभ करण्यात…
रेल्वेला तब्बल ९६ हजार ५८० रूपयांची कमाई घन:श्याम कडूउरण : खारकोपर-उरण रेल्वे मार्गिकेचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर शुक्रवारपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सुरू झाली आहे. या नव्या…
कारवाईबाबत पालिका प्रशासन उदासीन मिलिंद मानेमहाड : शहरातील ऐतिहासिक चवदारतळ्याच्या काठावर होत असलेली अवजड आणि छोट्या वाहनांची पार्किंग दूर करण्यास पालिका आणि पोलीस प्रशासनात तू तू – मै मै ची…
मिलिंद मानेमहाड : अंगणवाडी सेविकांनी मागील महिनाभरापासून आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. शासनाने या अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकडे अद्याप सकारात्मक दृष्टीने पाहिले नसल्याने अंगणवाडी सेविकांचा संप, निदर्शने अद्याप सुरू आहेत.…
मिलिंद मानेमहाड : शहरातील काकरतळे परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने प्रेम संबंधातून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी रात्री उघड झाले. ज्या तरुणीशी त्याचे प्रेमसंबंध होते तिचे लग्न ठरल्याच्या कारणातून त्याने आत्महत्या केली असे…
दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांची जयंती आज शनिवार दि. १३ जानेवारी रोजी उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्ष घन:श्याम कडू, उपाध्यक्ष विरेश मोडखरकर आदी…
श्रीवर्धन-बोर्ली रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरातून दिवेआगरकडे जाताना पोहमिल नाका या चौकात तीन बाजूंनी ये – जा होणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठी आहे. त्यामुळे श्रीवर्धनहून…
नागरिकांच्या सतर्कतेने मुद्देमालासह चोरटे पोलिसांच्या स्वाधीन शशिकांत मोरेधाटाव : चणेरा येथे जात असलेल्या महीलेचे चालत्या दुचाकीवरून मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या पुण्यातील मूळशीच्या तीन चोरट्यांना या ठिकाणी नागरिकांच्या सतर्कतेने पकडण्यात आले.…
प्रितम म्हात्रेंच्या वाढदिवसानिमित्त शेकापचे आयोजन विनायक पाटीलपेण : पनवेल महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांचा 16 जानेवारी 2024 रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून शेकाप आणि विविध…
गणेश पवारकर्जत : सोने चांदीचे दागिने आणि पैसे पळवून नेणारा चोर नेरळ पोलिसांच्या हुशारीने काही तासातच पकडला गेला. चोरीच्या ठिकाणीच म्हणजे नेरळ खांडा येथील राहणाऱ्या या स्थानिक तरुणाला नेरळ पोलिसांनी…