• Tue. Feb 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ मेष राशीआज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता…

दिघाटी-चिरनेर जंगल परिसरात बिबट्याचा वावर!

वैशाली कडूउरण : कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरातील दिघाटी-चिरनेर जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. जंगलात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसत असल्याची माहिती समजते. यामुळे रहिवाशी भितीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत.…

एशियन गेम्स : महिला क्रिकेटमध्ये भारताला सुवर्ण, एकाच दिवशी दोन सुवर्णपदकांची कमाई

हांगजोऊ: भारताच्या महिला क्रिकेट टीमनं आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकलं. या ट्वेन्टी20 क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतनं श्रीलंकेला 19 धावांनी हरवलं. चीनच्या हांगझू मध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचं…

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण : आजच्या सुनावणीतले 4 महत्त्वाचे मुद्दे

वृत्तसंस्थाशिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणावर महाराष्ट्राच्या विधानसभेत आजपासून (25 सप्टेंबर) सुनावणीला सुरुवात झाली. आज विधानसभा अध्यक्षांसमोर शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपला युक्तिवाद सादर केला. सुप्रीम कोर्टानं…

आदर्श पतसंस्थेतर्फे जिल्ह्यातील पतसंस्थांसाठी रविवारी प्रशिक्षण शिबीर

प्रतिनिधीअलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहात्सवी वर्षाच्या सांगता समारंभानिमित्त आदर्श पतसंस्थेतर्फे रायगड जिल्ह्यातील पतसंस्थांसाठी रविवार, 1 ऑक्टोबर २०२३ रोजी एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आदर्श पतसंस्थेचे…

पतसंस्थेचा सभासद होण्यासाठी कोणतीही फूटपट्टी नाही‌ -किशोर जैन

संस्थेच्या ठेवी ५० कोटीपर्यंत वाढविणार -किशोर जैनश्री जोगेश्वरी मर्चंट सहकारी पतसंस्थेची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न किरण लाडनागोठणे : सभासद होण्यासाठी आमच्या पतसंस्थेनी कोणतीही फूटपट्टी लावली नाही. पतसंस्थेचे सभासद नागोठणे…

चाकरमान्यांना वाहतूक कोंडीशी करावा लागला सामना !

मुंबई–गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, सुमारे ५ कि.मी वाहनाच्या रांगा सलीम शेखमाणगाव : कोकणवासियांचे आराध्य दैवत गौरी गणपतीला नुकताच भावपूर्ण निरोप दिल्यानंतर आपल्या मायभूमीतून कर्मभूमीकडे निघालेल्या गणेशभक्तांना परतीच्या प्रवासात मुंबई गोवा…

९३वा चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हुतात्मा स्मृती दिन साजरा!

चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना पोलीस यंत्रणेकडून शासकीय मानवंदना अनंत नारंगीकरउरण : गौरवशाली व शौर्यशाली लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचा ९३वा स्मूतीदिन कार्यक्रम सोमवार, दि. २५ सप्टेंबर…

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, चालक जखमी

सलीम शेखमाणगाव : अँक्टिवा स्कुटी (दुचाकी) अपघातात पाठीमागे बसलेल्या एकाचा मृत्यू झाला असून चालक जखमी झाला आहे. सदरचा अपघात रविवार, दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी माणगाव तालुक्यातील निजामपूर ते भाले…

चिरनेर जंगल सत्याग्रह व चिरनेर गाव

घन:श्याम कडूउरण : १९३० साली झालेल्या जंगल सत्याग्रहामुळे उरण तालुक्यातील चिरनेर भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नकाशावर आले. या परिसरात आगरी, कोळी, आदिवासी, कातकरी इ. लोकांचे प्राबल्य होते आणि बहुसंख्य ग्रामस्थांचा शेती हा…

error: Content is protected !!