• Tue. Feb 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

सुमारे ९० हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ गेला चोरीला?

विठ्ठल ममताबादेउरण : गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतकडून बेलपाडा गावाला सुमारे ९० हजार लिटर क्षमतेचा जलकुंभ बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडून मंजूर झाला आणि निधीसुद्धा प्राप्त झाला. दिनांक ३१.१०.२०२३ रोजी विविध मान्यवरांच्या हस्ते जलकुंभाचा…

उरण शहरातील इमारतीचा भाग रहदारीच्या रस्त्यावर कोसळण्याची शक्यता

अनंत नारंगीकरउरण : शहरातील अनेक इमारतींचे बांधकाम जिर्ण झाले आहे. त्यामुळे मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये कोणीही रहिवाशी वास्तव्य करु नये यासाठी प्रत्येक इमारतींना उरण नगर परिषदेने नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे सदर…

आंबेवाडी येथील नदीत बुडून अनोळखी इसमाचा मृत्यू

विश्वास निकमगोवे-कोलाड : आंबेवाडी गावाच्या हद्दीतील कोलाड हायस्कूलच्या पुढे असणाऱ्या ब्रिजच्या खाली नदीच्या पाण्यात बुडून एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बुधवार दि. १३ मार्च २०२४ रोजी सकाळी…

भविष्यात घरे वाचवायची असतील तर गावठाण विस्तार होणे गरजेचे आहे -राजाराम पाटील

विठ्ठल ममताबादेउरण : आज उरण हे तिसरी मुंबई ओळखले जात आहे. येथील जमिनीला सोन्याहून जास्त किंमत आहे. शासनाच्या विविध प्रकल्पामुळे उरण तालुक्यातील गावे बाधित होणार आहे. शासन वेगवेगळे प्रकल्प, योजना,…

नरेंद्रचार्य महाराज यांच्या पादुकांचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन

घन:श्याम कडूउरण : आज उरण येथे नरेंद्रचार्य महाराज यांच्या पादुकांचे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. नरेंद्रचार्य महाराज यांचे प्रवचन व गुरुपादुका पूजन आणि दर्शन सोहळा आज सकाळी…

चार हजार नारळाच्या रोपांची सुरक्षा ऐरणीवर!

गवत जाळल्याने आणि पाण्याअभावी सिडकोच्या सागरी मार्गावरील नारळाची रोपे करपू लागली अनंत नारंगीकरउरण : सिडकोने उरणला जोडणार द्रोणागिरी नोड ते पागोटे या पाच किलोमीटरच्या सागरी (कोस्टल) महामार्गावर जवळपास १ कोटी…

उरणच्या रस्त्यावर धुळीचे कण, नागरीकांना श्वसनाचा त्रास; रस्ते साफ करण्याची मागणी

अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात शासकीय नियमांची पायमल्ली करून माती व डेब्रिज भरलेल्या डंपरची रेलचेल सुरू आहे. त्यामुळे प्रवाशी नागरिकांच्या रस्त्यावर धूळ निर्माण होत आहे. या धूळ आणि…

दिघी पोर्टमध्ये महिलांनाही उत्तम रोजगार उपलब्ध होईल -आ. अनिकेत तटकरे

अदानी फाउंडेशन दिघी पोर्टच्या माध्यमातून घंटागाडीचे लोकार्पण अभय पाटीलबोर्ली पंचतन : अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड माध्यमातून ग्रुप ग्राम पंचायत दिघी ला घंटागाडी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास…

माणगाव शहरात आफ्रिकन मुंबई सर्कसचे आगमन

विदेशी कलाकार करणार रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन सलीम शेखमाणगाव : संपूर्ण देशभरात गाजलेल्या व रसिक प्रेक्षकांचे मने जिंकलेल्या आफ्रिकन मुंबई सर्कसचे माणगाव शहरात प्रथमच नाणोरे फाटा येथे एचपी पेट्रोलपंप शेजारील भव्य…

सामाजिक कार्यकर्त्या तथा बॅंक सखी वर्षा जांबेकर यांना राज्यस्तरीय ‘नारीशक्ती’ पुरस्कार

विश्वास निकमकोलाड : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) संस्थेच्या प्रेरणेने रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी राज्यस्तरीय नारीशक्ती सन्मान आणि गुणिजन गौरव पुरस्कार वितरण सोहळा मुंबई शहरातील सांस्कृतिक सभागृहात…

error: Content is protected !!