• Tue. Feb 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

पाणदिवे गावात घरफोडी, ११ लाखांचा ऐवज लंपास

पोलीस चोरट्यांच्या शोधात अनंत नारंगीकरउरण : पाणदिवे गावातील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण ११ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. चोरट्यांचा हा धुमाकूळ सोमवारी (दि. ३१…

अलिबाग तालुक्यात विवाहित महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

अमुलकुमार जैनअलिबाग : तालुक्यात एका 33 वर्षीय विवाहित महिलेची साडी ओढून अश्लिल शब्द वापरीत विनयभंग केला असल्याची तक्रार अलिबाग पोलिस ठाण्यात पीडित महिलेने दिनांक ३१/०३/२०२५ रोजी आरोपी विरोधात केली आहे.…

गुजरातमध्ये अग्नीतांडव! फटाका कारखान्यात भीषण स्फोट, १७ जणांचा मृत्यू; मालक फरार

गांधीनगर : गुजरात राज्यातून आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातच्या बनासकांठामध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात १७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली…

“मुठी आवळणाऱ्या नेत्यापेक्षा आर्थिक बळ देणारा नेता द्या, अन्यथा आम्ही सक्षम आहोत”

महाड विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची भूमिका मिलिंद मानेमहाड : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर पराभवास कारणीभूत असलेल्या नेत्यांवर कारवाई होत नसल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी अखेर विरोधकांशी संघर्ष करण्यासाठी मुठी आवळणाऱ्या नेत्यापेक्षा…

संजोग वाघेरे यांची राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरी; स्वगृही परतणार? चर्चांना उधाण

पिंपरी : पिंपरीचे राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेल्या अण्णा बनसोडे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजोग वाघेरे यांनी…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, १ एप्रिल २०२५ मेष राशीआपल्या भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आपल्या नातेसंबंधाना धक्का बसू शकतो. खुल्या मनाने विचार करणे आणि कोणाही बद्दलचे पूर्वग्रह सोडून देण्याने आपल्या या स्वभावावर मात…

प्रथमेश डेव्हलपर्स बिल्डर्सच्या परप्रांतीय गुंडांची मुजोरी!

गरीब महिलेच्या जागेतील कुंपण तोडले; कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल अमुलकुमार जैनकर्जत : भिसेगाव येथे फातिमा चर्चमागे प्रथमेश डेव्हलपर्स बिल्डर्सच्या चार ते पाच गुंडांनी तेथील स्थानिक रहिवाशी असलेल्या एका गरीब…

पेण चावडी नाक्यावरील सरकारी दवाखाना बंद

वृद्ध नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी त्वरित लक्ष देणे गरजेचे पेण: आरोग्य ही प्राथमिक गरजआहे आणि ती प्रभावीत होणे गंभीर बाब ठरते. असे असूनही पेण चावडी नाका येथील सरकारी दवाखाना गेले एक…

मांडवा सागरी पोलिसांनी मुस्लिम बांधवांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा

अब्दुल सोगावकरसोगाव : मुस्लिम बांधवांचा पवित्र सण असलेल्या रमजान ईदच्या निमित्ताने ३१ मार्च २०२५ रोजी सकाळी अलिबाग तालुक्यातील किहीम येथील मशिदीत नमाज पठण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित सर्व बांधवांना मांडवा…

उरणमध्ये हिंदू नववर्षानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन

घनःश्याम कडूउरण : गुढीपाडवा म्हणजेच हिंदू नववर्षाचे आगमन. संपूर्ण देशभर हा सण उत्साहात साजरा केला जातो. उरण तालुक्यातही नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. यानिमित्त जेष्ठ नागरिक…

error: Content is protected !!