• Sat. Mar 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

कोलाड पोलिस ठाण्यातील शस्त्रे पाहून तिसे हायस्कूलचे विद्यार्थी भारावले!

विश्वास निकमकोलाड : ‘पोलीस रेंझिंग डे’ निमित्ताने कोलाड पोलीस ठाण्याकडून २ जानेवारी २०२५ ते ८ जानेवारी २०२५ दरम्यान ‘पोलीस रेंझिंग डे’ सप्ताह राबविण्यात येत असुन त्या अनुषंगाने शुक्रवार, दि. ३…

“योग्यवेळी योग्य निर्णय घेणार”, ठाकरे गटाचे नेते राजन साळवी यांचं मोठं विधान; पक्ष बदलाचे दिले संकेत

रत्नागिरी : राजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी हे शिवसेना ठाकरे गट सोडणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहेत. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवी यांचा किरण…

करंजा रेवस सागरी सेतूमुळे द्रोणागिरी पर्वताला धोका!

घन:श्याम कडूउरण : रामायणातील पौराणिक काळापासून द्रोणागिरी पर्वत सर्वांनाच माहीत आहे. अनेक आयुर्वेदिक वनस्पती, औषधी संजीवनी याच डोंगराच्या कडेकपारीमध्ये आहेत. या परिसरात डोंगरदेवी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या करंजा ग्रामस्थांचे आराध्यदैवत असलेल्या…

YULU Bikes Pvt. Ltd. कंपनीला काळ्या यादीत टाकून गुन्हा दाखल करण्याची संतोष काटे यांची मागणी

बेकायदेशीर व अनधिकृतपणे युलू बाईक प्रा. लि. कंपनीचे बाईक सर्वत्र सुरु विठ्ठल ममताबादेउरण : युलू इलेक्ट्रिक बाईक (YULU Bikes Pvt. Ltd.) या कंपनीला सिडको/नवीमुंबई महापालिका/पनवेल महापालिका यांच्याकडून माहितीचा अधिकार २००५…

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; सर्वच बहिणींच्या कागदपत्रांचीच सरसकट छाननी नाही

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची सरसकट छाननी होणार नसून ज्या लाभार्थ्यांविषयी तक्रारी येतील त्यांचीच छाननी होईल, असे स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे. योजनांच्या…

निरोगी जीवनशैलीसाठी आहारात करा हे बदल, आजार राहतील चार हात दूर

निरोगी राहण्यासाठी उत्तम आहार घेणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आपण निरोगी आणि खाण्या योग्य समजतो ते दररोज खाल्ल्यास काही आजार होण्याची शक्यता असते. अनेकदा आपण पॅकिंग फूड आणि फास्टफूडचा आहारात…

आजचे राशिभविष्य

शुक्रवार, ३ जानेवारी २०२५ मेष राशीमानसिक ताणतणावर मात करण्यासाठी अध्यात्मिक, धार्मिक उपाययोजनांची सध्या तातडीची गरज आहे. ध्यानधारणा आणि योगसाधना तुम्हाला मानसिकदृष्ट्या कणखर बनवेल. आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच…

परवानाधारक, वाहनचालक यांनी भाडेमीटर रिकॅलिब्रेशन करून घ्यावे

प्रतिनिधीरायगड: प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, रायगड यांचे दि. ५ सप्टेंबर २०२४ रोजीच्या बैठकीतील निर्णय क्र. ०२/२०२४ अन्वये ऑटोरिक्षा, मीटर टॅक्सी यांच्या भाडेदर वाढीस मान्यता देण्यात आली आहे. सर्व परवानाधारक / वाहनचालक…

उरणमध्ये पुन्हा गँगवॉरचा भडका उडणार?

उरण परिसरात कंपनी व अनधिकृत कंटेनर यार्डचे जाळे विणले आहे. त्यामुळे चोरट्यांनी धुमाकूळ मांडला आहे. तर काही ठिकाणी कंटेनर फोडून त्यामधील मौल्यवान माल लंपास करणार्‍या टोळ्या कार्यरत आहेत. त्यांच्यामध्ये चढाओढ…

भविष्यात पारंपरिक मच्छीमारांच्या मासेमारी व्यवसायाला धोका!

चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी घनःश्याम कडूउरण : भ्रष्ट अधिकारी व नामांकित मच्छीमार सोसायटीचे चेअरमन यांचा भ्रष्टाचार तक्रारदारांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीमुळे बिंग फुटण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे आपला भ्रष्टाचार…

error: Content is protected !!