किरण लाडनागोठणे : येथील केएमजी विभाग गवळआळीतील ग्रामस्थ लक्ष्मीबाई नारायण पाटील यांचे वयाच्या 78 व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. कै.लक्ष्मीबाई पाटील या शांत, सयंमी स्वभावाच्या होत्या. उभ्या आयुष्यात त्यांनी…
सलीम शेखमाणगाव : माणगावात ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपकोषागार अधिकारी याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहात पकडले. सदरचा गुन्हा शुक्रवार, दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १:५५ वाजण्याच्या सुमारास उपकोषागार…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील चिटफंड योजनेतील गुंतवणूकदारांना मंगळवारी (दि. १९) येऊ घातलेल्या गणेशोत्सवापूर्वी पैसे परत देतो असे आश्वासन चिटफंड योजनेतील मुख्य मोरक्या सतिश गावंड यांनी दिले होते. मात्र, गणेशोत्सवाला अवघे…
खड्डे दुरूस्तीची कायमची मागणी मात्र, बांधकाम विभागाचे पालथ्या घड्यावर पाणी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुका प्रशासनाने गणेशोत्सवात सुविधा पुरविण्याचा दावा केला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाला महत्त्वाच्या रस्ते दुरुस्तीचा विसर…
वैभव कळसम्हसळा : महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील विकास कामांना कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला होता परंतू सत्तांतरात त्या विकासकामांना स्थगिती मिळाली होती. मात्र त्यानंतर या कामांची स्थगिती…
मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या ५ किमी रांगा, गणेशोत्सवापूर्वीच बसला फटका सलीम शेखमाणगाव : मुंबई -गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यातच गणेशोत्सवाला २ दिवस बाकी राहिले असताना शनिवार, रविवार सुट्ट्या…
दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? विनोद भोईरपाली : सुधागड तालुका समन्वय पुनर्विलोकन समितीची बैठक नुकतीच पाली तहसील कार्यालयाच्या हिरकणी कक्षेत अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य संजय म्हात्रे, संदीप दपके,…
खड्ड्यांचे विघ्न पार करत गणेशभक्तांचा मुंबई गोवा महार्गावरून प्रवास विशेष प्रतिनिधीरायगड : गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. मुंबई गोवा…
शनिवार, १६ सप्टेंबर २०२३ मेष राशीज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील. आपल्या प्रिय व्यक्तीकडून…
सलीम शेखमाणगाव : लोधीवली-खालापूर येथे रायगड जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा दि. १२ व १३ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडल्या. या स्पर्धेत माणगाव तालुक्याचे व देशपांडे चेस ॲकॅडमी, गोरेगाव-रायगड यांचे वर्चस्व…