उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे निवडणूक कार्यक्रमात बदल; उमेदवारांना प्रचारासाठी मिळणार वाढीव वेळ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे राज्य शासनाने जाहीर केलेला शासकीय दुखवटा…
पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा धडाकेबाज निकाल; भरत गोगावलेंना राजकीय फटका म्हसळा । वैभव कळसरायगड जिल्ह्याच्या राजकारणात सध्या ‘साहेब’ विरुद्ध ‘शेठ’ असा जोरदार संघर्ष पाहायला मिळत असून, म्हसळा…
घरात एकटे असल्याचा फायदा घेत जबरी चोरी; रेवदंडा परिसरात खळबळ रेवदंडा | सचिन मयेकरचौल येथील टेकाळकर आळीमध्ये एका ७० वर्षीय वृद्ध महिलेची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस…
गुरुवार, २९ जानेवारी २०२६ मेष राशीतुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्यांना घेऊन धन खर्च करावे…
रोहा तालुक्यातील सामान्य कुटुंबातील तरुणाची उत्तुंग भरारी; मिरवणूक काढून जंगी स्वागत धाटाव | शशिकांत मोरेअथक परिश्रम, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या जोरावर रोहा तालुक्यातील धाटाव येथील श्रेयश उदय राणे याने भारतीय नौदलात…
जिद्द आणि कष्टाच्या जोरावर रायगडच्या सुपुत्राची ‘राष्ट्रीय’ भरारी; गावात आनंदाचे वातावरण माणगाव | सलीम शेखरायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कालवण या छोट्याशा गावातील कुणाल सुरेश हर्णेकर याने आपल्या जिद्दीच्या जोरावर कबड्डीच्या…
महिला व वृद्धांची वस्ती असलेल्या भागात चोरट्यांचा धुमाकूळ श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील अतिदुर्गम गडबवाडी परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील अनेक…
आज महाराष्ट्राने एक असा नेता गमावला आहे, ज्याच्या शब्दाला प्रशासनात वजन होते आणि ज्याच्या कामाचा वेग अचंबित करणारा होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न…
पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून अजित पवार हे आज बारामतीकडे निघाले होते. बारामतीमध्ये उतरत असतानाच…
बुधवार, २८ जानेवारी २०२६ मेष राशीआजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी आणि येणे अंतिमत: प्राप्त होईल. संध्याकाळी अचानक…